Contract
कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका आस्थापनेवरील
‘वद्यकीय अबिकारी’ पदावर काययरत ठोक मानिनावरील
एकू ण 02 वद्य
कीय अबिकाऱयाांच्या नेमणक
ा बवहीत मागाचा
अवलि
करून झाल्याने, सदर वद्य
कीय अबिकाऱयाांना
आकृ तीििां
महाराष्ट्र शासन
ातील मांजूर व बरक्त पदाांवर कायम करण्यािाित.
नगर बवकास बवभाग
शासन बनणयय क्रमाांक: कडोंम-1023/सां.क्र.2495/प्र.क्र.134/नबव-28 मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मांत्रालय, मांिई 400 032
बदनाांक :- ○3 xx xxxxxxx, 2024
वाचा : १) नगर बवकास बवभाग, शासन बनणयय क्र.कडोंम-1020/प्र.क्र.03/नबव-28, बद.01.0Ç.2021.
2) आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका याांचे पत्र क्र. कडोंमपा/साप्र.मुका./प्र.क्र.1344/ ई-142033/2Ç82, बद.17.10.2023
3) कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका प्रशासकीय ठराव क्र. 119, बद.20.09.2023.
प्रस्तावना: -
कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके च्या आस्थापनेवर अस्थायी स्वरूपात काययरत ‘वद्यकीय अबिकारी’
पदावर करार पध्दतीने (कां त्राट) तात्पर
त्या स्वरूपात वतनश्रेणी, बकमान वतन व ठोक मानिनावर काययरत वद्य
कीय
अबिकाऱयाांना, इतर महानगरपाबलकाांमध्ये ज्याप्रमाणे रोजदारीवरील काययरत कमयचाऱयाांचे कायमस्वरूपी समावशन करण्यात आले आहे. त्याच ितीवर कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके मिील करार पध्दतीवरील
(कां त्राट) तात्पर
त्या स्वरूपातील काययरत असलेले वद्य
कीय अबिकाऱयाांना, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका
आकृ तीिि
ातील मांजूर व बरक्त पदावर
बनयबमत समावशन करणेिाित शासन स्तरावर बनणयय घेण्याची आयुक्त,
कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका याांनी बवनांती के ली आहे.
2. कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके चा आकृ तीििां
बद.01.0Ç.2021 च्या शासन बनणययान्वये मांजूर
करण्यात आलेला आहे. सदर आकृ तीिि
ात वद्य
कीय अबिकाऱयाांची Ç2 पदे मांजूर करण्यात आलेली असून,
सद्यस्स्थतीत 30 पदे बरक्त आहेत. आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका याांचे प्रस्तावाचे अवलोकन के ले
असता, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका आस्थापनेवर करार पध्दतीने (कां त्राट) तात्परत्या स्वरूपात
वतनश्रेणी, बकमान वतन व ठोक मानिनावर काययरत वद्यकीय अबिकाऱयाांच्या बवहीत मागाने (जाबहरात/लेखी
पबरक्षा/ मुलाखत) झालेल्या बनयक्त्या व त्याांच्या सेवा बवचारात घेऊन प्रस्तावातील दोन वैद्यकीय अबिकारी
अनुक्रमे 1) डॉ. बवनोद दोंड व 2) डॉ. पौर्णणमा ढाके याांच्या बनयुक्त्या कायम करण्याची िाि शासनाच्या बवचारािीन होती.
शासन बनणयय: -
कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके च्या आस्थापनेवरील 1) डॉ. बवनोद दोंड व 2) डॉ. पौर्णणमा ढाके या 02
वद्यकीय अबिकाऱयाांच्या बवहीत मागाने झालेल्या बनयुक्त्या (जाबहरात/लेखी परीक्षा/मुलाखत) व त्याांच्या सेवा तसेच,
सेवाप्रवश
बनयमातील शैक्षबणक अहयता पण
य करीत असल्याने, सदर वद्य
कीय अबिकाऱयाांना कल्याण-डोंबिवली
महानगरपाबलके च्या आस्थापनेवर, आकृ तीििातील मजरूां व बरक्त पदाांवर 7 वा वतन आयोगानसारु एस-20 :
5ÇЯ○○-Я§§500 या वत
नश्रणीत त्याांची बनयक्
ती कायम करण्यास खालील अटी व शतीच्या अिीन राहून शासनाची
मान्यता देण्यात येत आहे.
शासन बनणयय क्रमाांकः कडोंम-Я○33/सां.क्र.3495/प्र.क्र.Я34/नबव-38
अटी व शती :-
1) या कमयचाऱयाांना आकृ तीिि देण्यात यावी.
ात मांजूर ‘वद्य
कीय अबिकारी’ पदावर शासन बनणययाच्या बदनाांकापासून बनयुक्ती
2) या वद्यकीय अबिकाऱयाांना पदस्थापनेच्या बदनाांकापासून कायम सेवचे तद्नुषांबगक लाभ (वतन, सेवा जष्ट्े ठता,
बनवृत्तीवतन इत्यादी) देय राहतील.
3) सदर वद्य
कीय अबिकाऱयाांनी यापव
ी के लल्या सेवचे कोणतेही लाभ अथवा थकिाकी अनुज्ञेय नसेल.
4) सदर वद्यकीय अबिकाऱयाांच्या वतनाकरीता कोणताही बनिी शासनाकडनू उपलब्ि करून बदला जाणार नाही.
5) सेवत
कायम करण्यापव
ी सांिबित वद्य
कीय अबिकाऱयाांकडून िि
पत्र घेऊन मागील कोणताही लाभ बमळणार
नाही याचा स्पष्ट्ट उल्लेख करावा लागेल.
Ç) कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके त सध्या काययरत असलेल्या माबसक एकबत्रत मानिनावरील उक्त-2
वद्य
कीय अबिकाऱयाांव्यबतबरक्त अन्य कोणाचीही बनयक्
ती, सदर पदावर करता येणार नाही.
§) ‘वद्य
कीय अबिकारी’ पदावर बनयक्
ती देताांना त्याांची वत
नश्रेणी त्या पदाच्या समकक्ष वतनश्रेणीपेक्षा जास्त
असणार नाही, याची आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका याांनी दक्षता घ्यावी.
8) सदर वद्यकीय अबिकाऱयाांचे समावशन करताांना, महानगरपाबलके चा आस्थापना खचय 35% पेक्षा जास्त होत
असल्याने, 35% आस्थापना खचाची अट सदर प्रकरणी बशथील करण्यात येत आहे.
2. सदर शासन बनणयय महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxx.xxx.xx या सांके तस्थळावर उपलब्ि करण्यात
xxx xxx, त्याचा साांके ताांक 202402021134270825 असा आह.े हा शासन बनणयय बडजीटल स्वाक्षरीने
साक्षाांबकत करुन काढण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.
SUSHILA
Digitally signed by XXXXXXX XXXXXXXXX XXXXX
XXXXXXXXX XXXXX
XX: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=FINANCE DEPARTMENT, 2.5.4.20=be0660f27b88fa30c14d66b8296a2c28478562c6fd9d1d360094f
प्रबत,
e11409501d5, postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=2D78E8AB53FB3619E69D852CE1492593ABC1DCE1DF4E0 81AFE790194FB65C97B, cn=XXXXXXX XXXXXXXXX XXXXX
Date: 2024.02.02 11:34:04 +05'30'
( सुबशला पवार )
उप सबचव, महाराष्ट्र शासन
Я) मा. मुख्यमांत्री महोदयाांचे अपर मुख्य सबचव/प्रिान सबचव, मांत्रालय, मांिई-32.
3) आयुक्त तथा प्रशासक, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका, बज.ठाणे.
3) प्रिान सबचव (नबव 2), याांचे स्वीय सहायक, नगर बवकास बवभाग,मांत्रालय, मांिई-32.
4) उप सबचव (नबव-28), याांचे स्वीय सहायक, नगर बवकास बवभाग,मांत्रालय, मांिई-32.
5) बनवडनस्ती (नबव-28)
पष्ट्ठ 3 पैकी 3