राष्ट्रीय सहकार विकास विगम (NCDC) याांच्याकडूि मार्जिि मिी लोि योििेंतगगत राज्य
राष्ट्रीय सहकार विकास विगम (NCDC) याांच्याकडूि मार्जिि मिी लोि योििेंतगगत राज्य
शासिास प्राप्त झालले वितरीत करण्याबाबत.
महाराष्ट्र शासि
सहकार, पणि ि िस्त्रोद्योग विभाग
े रु.549.54 कोटी कि
शासि विणगय क्रमाांकः परक 0Ç23 /प्र.क्र.Ç8/3स
मांत्रालय विस्तार रूम िां. Ç02 , मादाम कामा रोड, हुतात्मा रािगुरु चौक , मांबई-400032
वदिाांक : 03 ऑगस्ट, 2023
सांदभग :- 1.सहकार, पणि ि िस्त्रोद्योग विभाग शासि विणगय क्रमाांक:ससाका2019/प्र.क्र.80/3स, वदिाांक 05.09.2019.
2. सहकार, पणि ि िस्त्रोद्योग विभाग शासि विणगय क्रमाांक:ससाका2023/प्र.क्र.23/3स, वदिाांक 04.05.2023
3. विभागाचे क्रमाांक:ससाका 0523/प्र.क्र.Ç2/3स, राष्ट्रीय सहकार विकास विगम याांिा वलवहलेली वदिाांक 12 िूि, 2023 ि वदिाांक 28 िूि, 2023 रोिीची पत्रे
4. राष्ट्रीय सहकार विकास विगम याांचे क्रमाांक:एिसीडीसी:21-8/2023-शुगर/150/एसबी30125/90,
वदिाांक 27 िूि, 2023(किमांिरु ी)
5. वित्त विभाग पवरपत्रक क्रमाांक: परक-2023/प्र.क्र.Ç2/अर्ग-3, वदिाांक 28 िलै,ु 2023
Ç. सहकार, पणि ि िस्त्रोद्योग विभाग शासि विणगय क्रमाांक:पर 31.07.2023.
क-1923/प्र.क्र.3Ç/17स, वदिाांक
प्रस्ताििा :-
शासि विणगय क्रमाांक:ससाका-2019/प्र.क्र.80/3स, वदिाांक 5 सप्टेंबर, 2019 अन्िये राष्ट्रीय सहकार विकास विगम (NCDC) याांच्याकडूि देण्यात येणारे मार्जिि मिी लोि महाराष्ट्र शासिामार्ग त (Routed Through State Government) सहकारी साखर कारखान्याांिा उपलब्ध करूि देण्यासाठी प्राप्त
प्रस्तािाांची ताांवत्रक ि आर्जर्क छाििी करण्यासाठी साखर आयुक्त, पणे याांच्या अध्यक्षतखालीे सवमती गवठत
करण्यात आली आहे. सांदभाधीि येर्ील शासि विणगय वदिाांक 4.5.2023 अन्िये सुधारीत धोरण तयार करण्यात आलेले असूि असे प्रस्ताि आर्जर्क ि ताांवत्रक छाििी सवमतीच्या वशर्ारशी िांतर मांत्री मांडळ उपसवमतीसमोर ठेिण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच पात्रता विकष ठरविण्यात आले आहेत. मा.मांत्री (सहकार) हे सदर सवमतीचे अध्यक्ष आहेत.
त्यािुषांगािे प्राप्त प्रस्तािाांिर मा.मांत्रीमांडळ उपसवमतीच्या वदिाांक 30.5.2023 च्या बठकीत
झालेल्या मान्यतेिुसार राष्ट्रीय सहकार विकास विगम (NCDC) याांच्याकडूि खेळत्या भागभाांडिलापोटी देण्यात येणारे मार्जिि मिी लोि महाराष्ट्र शासिामार्ग त (Routed Through State Government) उपलब्ध करूि देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास विगम याांच्याकडे महाराष्ट्र शासिामार्ग त Ç पात्र सहकारी साखर कारखान्याांचे प्रस्ताि सादर करण्यात आले होते. सदर प्रस्तािाांिा अटी ि शतींच्या अधीि राहूि राष्ट्रीय सहकार विकास विगम (NCDC), ििी वदल्ली याांच्या वदिाांक 27.Ç.2023 रोिीच्या पत्रान्िये मांिुरी प्राप्त झालेली आहे. सदर मांिूर किग एकू ण Ç पात्र सहकारी साखर कारखान्याांिा वितरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासिाच्या विचाराधीि होती.
शासि विणगय :-
1. राष्ट्रीय सहकार विकास विगम (NCDC) याांचेकडूि महाराष्ट्र शासिामार्ग त (Routed through State Government) खेळत्या भाांडिलासाठी एकू ण Ç पात्र सहकारी साखर कारखान्याांिा रु.549.54 कोटी (पाचशे एकोणपन्नास कोटी चोपन्न लाख र्क्त) इतक्या रकमेचे मार्जिि मिी लोि मांिूर करण्यासांदभात
मा.मांत्रीमांडळ उपसवमतीच्या वद.30.05.2023 च्या बठकीत विणगय घण्याते आला आह.े
त्यािुसार खालील सहकारी साखर कारखान्याांिा त्याांच्या िािासमोर दशगविलेल्या रक्कमाांसाठी राष्ट्रीय सहकार विकास विगम (NCDC) याांचेकडूि मार्जिि मिी लेाि उपलब्ध करूि देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र . | कारखान्याचे िाांि | मार्जिि मिी लोि (रु. कोटी) |
1 | श्री. शांकर सहकारी साखर कारखािा वल. सदावशििगर, ता. माळवशरस, वि. सोलापरू | 113.42 |
2 | शेतकरी सहकारी साखर कारखािा वल. वकल्लारी, ता. औसा, वि. लातूर. | 50.00 |
3 | वभमा सहकारी साखर कारखािा वल. टाकळी वसकां दर, ता. मोहोळ, वि. सोलापरु | 12Ç.38 |
4 | कमगयोगी शांकरराििी पाटील सहकारी साखर कारखािा वल. महात्मा र्ु लेिगर, ता. इांदापरू , वि. पणु े | 150.00 |
5 | विरा वभमा सहकारी साखर कारखािा वल., शहािीिगर, ता. इांदापरू , वि. पणु े. | 75.00 |
Ç | श्री.रामेश्वर सहकारी साखर कारखािा वल. रािसाहेबिगर, वसपोरा बािार, ता. भोकरदि, वि. िालिा | 34.74 |
एकू ण | 549.54 |
2. सदर मान्यता खालील अटींच्या अधीि राहूि देण्यात येत आहे:-
अ. राष्ट्रीय सहकार विकास विगम, ििी वदल्ली याांचे पत्र क्र. NCDC: 21- 8/2023- Sugar/150/SB30125/90 वदिाांक 27 .०Ç.२०23 रोिीच्या मांिुरीपत्रातील िमुद अटी ि शती सदर किास लागू राहतील.
1. सदर किग आठ िषाच्या कालािधीसाठी असेल, ज्यात मुद्दल परतर्े डीबाबतचा दोि िषे
विलांबािधीचा समािश आह.े तर्ावप व्याि भरण्यासाठी कोणतीही विलांबािधी राहणार
िाही, विलांबािधीमध्ये किािरील व्यािाचा भरणा करणे कारखान्याांिा बध राहील.
िकारक
2. किाचा व्याि दर हा प्रत्यक्ष किग वितरणािळीचा प्रचलीत व्याि दराप्रमाणे असेल. व्याि
मावसक चक्रिाढ आधारािर प्रत्येक मवहन्याच्या शेिटच्या वदिशी चक्रिाढ पद्धतीिे आकारले िाईल. तर्ावप व्याि आवण मुद्दलाची परतर्े ड िाषीक पध्दतीिे के ली िाईल.
मावसक चक्रिाढ आधारािरील पवरगणेसाठीचा सध्याचा प्रचलीत फ्लोटटग व्याि दर
9.4Ç% आहे. देय तारखेला टकिा त्यापिी हप्त्याचे पेमटें ि वमळाल्यास सामान्य दर
(फ्लोटटग व्याि दर + 1 % िादा) 10.4Ç % लागू होईल. हप्ते भरण्यास चक झाल्यास
सामान्य दरापेक्षा 2.5 % दरािे दांडात्मक व्याि विलांबाच्या कालािधीसाठी र्वकत हप्ता रकमेिर आकारले िाईल. व्यािाची परतर्े ड ही किग उचलीच्या तारखेपासूि परतर्े डीस पात्र मािल्या गेलेल्या तारखेच्या पवहल्या िषापासूि सुरू होईल. इतर अटी ि शती ह्या एिसीडीसी च्या वदिाांक 15.10.1984 ि वदिाांक 14.02.2023 रोिीच्या पत्रान्िये
कळविल्याप्रमाणे असतील आवण िळ
ो िळ
ी सुधावरत के ल्याप्रमाणे कळविल्या िातील.
3. सहकारी साखर कारखान्याच्या सांचालक मांडळािर एका सदस्याची वियक्ती करण्याचा
अवधकार एिसीडीसी ला असेल, सदर सदस्य सभाांिा उपस्स्र्त राहण्याचा खचग सांबवधत कारखान्याांिी भागिला पावहिे.
4. ज्या उद्देशासाठी किग अर्गसहाय्य वदलेले आहे त्यासाठी िर िापर के ला गेला िाही तर
एिसीडीसी/राज्य शासिास किग foreclose and recover (बद करण्याचा) अवधकार असेल.
करण्याचा आवण िसूल
5. साखर कारखान्याांच्या कामकािाची आवण आर्जर्कस्स्र्ती तपासणी/पिरािलोकि
करण्यासाठी अवधकारी वियक्त करण्याचा अवधकार एिसीडीसी/राज्य शासिला असेल
आवण टकिा कोणत्याही एिन्सी मार्ग त ते करण्याचा अवधकार एिसीडीसी/राज्य
शासिाला असेल. त्यासांदभातील सांपणग खचग सांबवां धत कारखान्याांिी भागिला पावहिे.
Ç. कोणत्याही अटी ि शतीचे उल्लांघि झाल्यास, एिसीडीसी/राज्य शासिाला किग मांिुरी रद्द
करण्याचा आवण वदलेल्या किाची सांपण असेल.
ग रक्कम व्यािासह िसूल करण्याचा अवधकार
7. राज्य सरकार त्याांच्या किाची परतर्े ड िळेिर होण्याचे सुविवित करण्यासाठी
Tagging/Escrow (टॅगींग/एस्क्रो) पध्दतीचा िापर करेल.
8. किाची परतर्े ड होईपयंत, साखर कारखान्याांच्या कामकािाच्या आवण आर्जर्क स्स्र्तीिर लक्ष ठेिण्यासाठी सहामाही पध्दतीिे एिसीडीसीचे प्रवतविधी साखर कारखान्याांिा भेट देतील.
ब. सहकार, पणि ि िस्त्रोद्योग विभागाच्या वदिाांक 4 मे 2023 रोिीच्या शासि विणगयातील अटी
ि शती आवण धोरणात्मक विणगय लागू राहतील.
1. सदरील किग ि त्यािरील सांपण
ग व्यािाच्या परतर्े डीकरीता सांपण
ग सांचालक मांडळ
ियस्क्तक ि सामुहीकवरत्या िबाबदारी राहतील. याबाबत सांबधीत सांचालकाांिी कि
वितरणापि
ी बध
पत्र सादर करणे बध
िकारक राहील.
2. कारखान्यािे उत्पादीत ि विक्री के लेल्या साखरेच्या तसच ऊसाचा रस टकिा वसरप याांची
र्ेट विक्री के ल्यामुळे येणाऱ्या रकमेतूि रु. 250/- प्रवत क्क्िटल टॅगींगद्वारे प्राधान्यािे किग हप्त्याची (मुद्दल+व्याि) रक्कम िसूल करािी. देय किग हप्त्याची (मुद्दल+व्याि)
रक्कम पण
ग िसुल होत िसेल अशा िळ
ी कारखान्याच्या उपपदार्ग ( सहिीि, वडस्टीलरी,
इर्ेिॉल) विक्री या मागािे योणाऱ्या उत्पन्नातुि उिरीत रक्कम िसुल करािी.
3. कारखान्याकडे यापिीचे शासकीय भाग भाांडिल, शासकीय किग ि शासकीय र्क हमी
शुलक् येणे बाकी असल्यास त्याचे िसुलीकरीता रु. 25/- प्रवत क्क्िटल टॅगींगद्वारे रक्क्म
भरणा करणे बधिकारक राहील.
4. सदर किाची र्कबाकी विमाण झाल्यास 1 मवहन्याचे आत सांचालक मांडळ बरखास्त करण्यात येईल ि शासकीय प्रशासकीय मांडळ वियुक्त करण्यात येईल.
5. कारखान्यािर साखर आयुक्त कायालयािे विमाण के लल्या कायगकारी सांचालकाांच्या
पॅिेलिरील कायगकारी सांचालकाची िेमणक
करणे बध
िकारक राहील.
क. किग परतर्े डीबाबत अिलांबिाियाची कायगपध्दती
1. सदर योििेअांतगगत अदा करण्यात आलेल्या किाची व्यािासह (अिुज्ञेय असल्यास दांडव्यािासह) विहीत मुदतीमध्ये परतर्े ड करण्याकरीता साखर कारखान्याकडूि प्रवत क्क्िटल साखर विक्रीिर टॅगींगव्दारे तसेच प्रार्वमक आवण दुय्यम उपपदार्ांच्या विक्रीमधूि आिश्यकतेप्रमाणे कपात करूि शासकीय कोषागारात भरणा कराियाच्या
रकमाांचा दरमहा भरणा करण्याकरीता सांबधीत सहकारी साखर कारखान्याचे कायगकारी
सांचालक आवण सांबध
ीत प्रादेवशक सहसचालक (साखर) याांचे सांयुक्त बचत बक
खाते
राष्ट्रीयकृ त बक
े मध्ये उघडण्यात याि.
किग वितरणािांतर 1 मवहन्याचे आत सदरचे
सांयक्त बचत खाते उघण्यात याि.
2. सदर सांयुक्त बचत बक खात्यामध्य,े साखर कारखान्यािे साखर विक्रीच्या प्रत्यके
व्यिहारामधूि प्रवत क्क्िटल साखर विक्रीिर टॅगींगव्दारे कपात कराियाच्या रकमाांचा भरणा करािा.
3. या खात्यामध्ये िमा झालेल्या रकमेमधूि आर्जर्क िषामध्ये व्याि / दांडव्यािासह (अिुज्ञेय असल्यास) अदा कराियाच्या किाच्या मुद्दल रकमेइतकी रक्कम िमा ि
झाल्यास सदर सांयक्
त बचत बक
खात्यामध्ये साखर कारखान्याांकडूि विक्री करण्यात
आलेल्या इर्ेिॉल, सहवििविमीती प्रकल्पातील िीि, बगॅस, मोलॅवसस, प्रेसमड आवण इतर तत्सम बाबींचे विक्रीमधूि प्राप्त झालेली रक्कम प्राधान्यािे त्या त्या आर्जर्क िषामध्ये अदा कराियाच्या रकमेइतकी भरणा करािी.
4. सदर सांयुक्त बचत बक खात्यामध्ये िमा करण्यात आलेल्या रकमचाे िापर, र्क्त या
योििेअांतगगत परतर्े ड कराियाचे किग मुद्दल, किािरील व्याि आवण दांडव्याि (अिुज्ञेय असल्यास) परतर्े ड करण्याच्या प्रयोििावशिाय इतर कोणत्याही प्रयोििाकरीता करता येणार िाही.
5. आर्जर्क िषामध्ये सदर योििेअांतगगत परतर्े ड कराियाच्या मुद्दल, व्याि आवण दांडव्याि
(अिुज्ञेय असल्यास) रकमाांचे आर्जर्क िषग सुरू होण्यापिी विधारण करूि त्याप्रमाणे
सांयक्
त बचत बक
खात्यामध्ये परतर्े डीकरीता रकमा िमा करण्याची सांपण
ग िबाबदारी
ही सांबधीत साखर कारखान्याच्या सांचालक मडळाचीां राहील.
Ç. साखर आयुक्तालयािे विधारीत के लेल्या विहीत िमुन्यामध्ये दर मवहन्याच्या 05 तारखेस मागील मवहिा अखेर प्रवतक्क्िटल साखर विक्रीिर टॅगींगव्दारे आवण आिश्यकतेप्रमाणे
प्रार्वमक ि दुय्यम उपपदार्ाच्या विक्रीमधूि सांयुक्त बचत बक खात्यामध्ये िमा करण्यात
आलेल्या रकमाांचा तपशील, शासकीय कोषागारामध्ये चलिाव्दारे भरणा करण्यात आलेल्या रकमाांचा तपशील, उपलब्ध साखर साठयाचा तपशील, विक्री के लेल्या साखरेचा तपशील, विक्री के लेल्या ि वशल्लक असणाऱ्या प्रार्वमक आवण दुय्यम
उपपदार्ांच्या साठयाचा तपशील आवण सदर योििेअांतगगत सांबधीत सहकारी साखर
कारखान्याच्या सांचालक मांडळािर बधिकारक असलेल्या अटी ि शतींचे पालि झालेले
आहे टकिा िाही इत्यादीबाबतचा तपशील सांबधीत सहकारी साखर कारखान्याचे
कायगकारी सांचालक आवण प्रादेवशक सहसांचालक (साखर) याांचे सांयक्त स्िाक्षरीिे सदर
योििेअांतगगत अदा करण्यात आलेल्या सांपण आयुक्तालयास सादर करणे अवििायग राहील.
ग रकमाांची परतर्े ड होईपयंत साखर
7. किग वििीयोगाबाबत कारखान्याच्या कायगकारी सांचालक याांिी दरमहा त्याबाबतचा अहिाल सविस्तर तपशीलासह प्रादेशीक सहसांचालक (साखर) याांिा सादर करािा. प्रादेशीक सहसांचालक (साखर), याांिी त्याची पडताळणी करुि त्याबाबतचा दरमहा अहिाल साखर आयुक्तालयास सादर करािा.
8. साखर कारखान्याचे सांबध
ीत िध
ाविक लेखापरीक्षक याांिी सदर किग रकमेचा विवियोग
दाखला सादर करणे, तसेच सदर किग रकमेच्या परतर्े डीबाबतचा तपशील सविस्तरपणे त्याांचे लेखापरीक्षण अहिालामध्ये िोंदविणे आिश्यक आहे.
ड. कारखान्याच्या मालमत्तेचे वििरणपत्र सांबवधत कारखान्याांिी सादर कराित. िर िसुली झाली िाही तर कारखान्याांच्या मालमत्तेतूि देखील किाची िसुली करण्यात येईल, याचा
समािश वत्रपक्षीय करारात करण्यात यािा.
इ. सदर किग रु. 549.54 कोटीची परतर्े ड करण्यासाठीचा कालािधी 8 िषे राहील, सुरुिातीचे
2 िषे विलांबािधी (Moratorium period) असेल. विलांबािधीमध्ये (Moratorium period) व्यािाचा भरणा करणे अवििायग असूि तदिांतर मुद्दल ि व्यािासह Ç समाि िार्जषक हप्त्यात (
सि २०२5-2Ç ते 2030-31 ) किाची परतर्े ड करािी. तसच सि २०23-24 च्या गाळप
हांगामापासूि िे उत्पन्न वमळेल त्यातूि प्रार्म्यािे किाचा िार्जषक हप्ता (मुद्दल+व्याि) िसूल करण्याबाबत आयुक्त, साखर याांिी खात्रीशीर िसूलीसाठी विवित अशी व्यिस्र्ा करािी.
र्. कारखान्याकडूि उत्पादि / विक्री होणाऱ्या साखरेतूि वमळणारी ि धिाकषग, RTGS, NEFT, इत्यादी स्िरुपात प्राप्त होणारी रक्कम साखर कारखािा साखर मालतारण किग असणाऱ्या
ज्या बक
े त भरणा करेल त्या सांबध
ीत बक
े समित
साखर कारखािा ि साखर आयुक्त टकिा
त्याांिी प्रावधकृ त के लेले प्रवतविधी याांचेमध्ये कारखान्यािे उत्पादीत ि विक्री के लेल्या साखरेच्या तसेच ऊसाचा रस टकिा वसरप याांची र्ेट विक्री के ल्यामुळे येणाऱ्या रकमेतूि रु. 250/- प्रवत क्क्िटल टॅगींगद्वारे िसुल के लेली रक्कम कारखान्याचे कायगकारी सांचालक
आवण प्रादेवशक सहसांचालक (साखर) याांचे सांयुक्त बचत बक वत्रपक्षीय (Triparty Agreement) करार करण्यात यािा.
खात्यामध्ये िमा करणेबाबत
३. सदर विधी मागणी क्रमाांक व्ही (V), Ç425 - सहकारासाठी किे, (108) इतर सहकारी सांस्र्ाांिा
कि, (03) सहकारी साखर कारखाि,े (03)(11) सहकारी साखर कारखान्याांिा खेळत्या भाांडिलासाठी
वसमाांत रक्कम म्हणि किग (रा.स.वि.वि.) 55 किे ि आगाऊ रक्कम (Ç425 0Ç54) (कायगक्रमाांतगत)ग या
लेखावशषाखाली अांवतमत: खची टकण्यात यािा.
४. या शासि विणगयान्िये मांिूर करण्यात आलेला विधी सांबवधत सहकारी साखर कारखान्याांिा अदा
करण्यासाठी प्रस्तुत प्रकरणी लेखावधकारी, साखर आयुक्तालय, साखर सांकु ल, वशिािीिगर, पण “आहरण ि सांवितरण अवधकारी” ि साखर आयुक्त, साखर आयुक्तालय, साखर सांकु ल, पणु
े याांिा
े याांिा
“वियांत्रण अवधकारी” म्हणि प्रावधकृ त करण्यात येत आह.े त्यािसारु लेखावधकारी, साखर आयुक्तालय,
साखर सांकु ल, वशिािीिगर, पण करािी.
े याांिी रक्कम आहवरत करूि सांबवधताांिा अदा करण्याची कायगिाही त्िरीत
5. सदर शासि विणगय मा. मांत्री मांडळ उपसवमतीच्या वद. 30.05.2023 रोिी झालल्या बठकीतील
विणगयािुसार तसेच वित्त विभागाच्या अिौपचावरक सांदभग क्रमाांक 474/2023/व्यय-2, वद.04.07.2023 अन्िये त्या विभागाच्या सहमतीिे विगगवमत करण्यात येत आहे.
Ç. सदर शासि विणयग महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्र्ळािर उपलब्ध
करण्यात आला आला असि त्याचा सांके ताांक 202308031721594002 असा आह.े हा आदशे वडविटल
स्िाक्षरी करूि काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशािुसार ि िािािे,
SHINGADE ANKUSH PANDURANG
Digitally signed by SHINGADE ANKUSH PANDURANG
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=COOPERATION MARKETING AND TEXTILE DEPARTMENT, postalCode=400032,
st=Maharashtra, 2.5.4.20=0619305c0a0825664efa457ffa51c3f2364841c81f8c437078a
333b7111446a2, pseudonym=18BA78965A42BF3AA081DE760471DB6306C88F1D, serialNumber=E11F71FCAC231B0F91F430636DE14F6C49B569D173 346155B9208DCD97DD078B, cn=SHINGADE ANKUSH PANDURANG Date: 2023.08.03 17:27:44 +05'30'
(अकु श टशगाड)े
उप सवचि, महाराष्ट्र शासि
प्रवत:-
1. मा.राज्यपाल महोदय याांचे खािगी सवचि
2. मा.मुख्यमांत्री महोदय याांचे अपर मुख्य सवचि, मांत्रालय, मांबई
3. मा.उपमुख्यमांत्री महोदय याांचे प्रधाि सवचि, मांत्रालय, मांबई
4. मा.मुख्य सवचि, महाराष्ट्र राज्य, मांत्रालय, मांबई.
5. अपर मुख्य सवचि, वित्त विभाग, मांत्रालय, मांबई
Ç. अपर मुख्य सवचि, वियोिि विभाग, मांत्रालय, मांबई
7. अपर मुख्य सवचि, (सहकार ि पणि), सहकार, पणि ि िस्त्रोद्योग विभाग, मांत्रालय, मांबई
8. मा. मांत्री (सहकार) याांचे खािगी सवचि, मांत्रालय, मांबई
9. मा. मांत्री (शालेय वशक्षण ि मराठी भाषा) याांचे खािगी सवचि, मांत्रालय, मांबई
10. मा. मांत्री (बदरे) याांचे खािगी सवचि, मांत्रालय, मांबई
11. मा. मांत्री (कामगार) याांचे खािगी सवचि, मांत्रालय, मांबई
12. सिग विधाि पवरषद सदस्य, विधाि भिि, मांबई
13. सिग विधाि सभा सदस्य, विधाि मांडळ, मांबई
14. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पणु
15. सिग प्रादेवशक सहसचालक (साखर)
1Ç. महालेखापाल, महाराष्ट्र (लखा ि अिुज्ञेयता) मांबई/िागपर.
17. महालेखापाल, महाराष्ट्र (लखा परीक्षा) मांबई/िागपर.
18. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखािर सांघ मया., मांबई
19. वििड िस्ती (3-स).