Contract
सरकारी वकीलाांचे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य, मूळ शाखा, मांबई र्या कार्यालर्याकररता एम.टी.एन.एल., फाऊां टन टेरलकॉम इमारत-2, फोटट, मांबई र्येथील 10 व्र्या मजल्र्यावरील 4,300 चौरस फ¸ ट चटई क्षेत्रफळाची जागा भाडेतत्वावर घेण्र्यास मांजूरी देण्र्याबाबत.
महाराष्ट्र शासन
रवरि व न्र्यार्य रवभाग
शासन रनर्टर्य क्र.सवम¸-1521/124Ç/प्र.क्र.121/का.८ मादाम कामा मागट, ह¸तात्मा राजग¸रु चौक,
मांत्रालर्य, मांबई : ४०० ०३२, रदनाांक : 38 ज¸लै, २०22.
सांदभट: १) सरकारी वकील, सरकारी वकीलाांचे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य, मूळ शाखा, मांबई र्याांचे पत्र क्र. जा.क्र./आस्था/9828, रद.20.10.2021
2) सरकारी वकील, सरकारी वकीलाांचे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य, मूळ शाखा, मांबई र्याांचे पत्र क्र जा.क्र./आस्था/10994/(WA), रद.23.12.2021
3) सरकारी वकील, सरकारी वकीलाांचे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य, मूळ शाखा,
मांबई र्याांचे पत्र क्र जा.क्र./आस्था/115Ç/(WA), रद.ЯÇ.○3.2022
4) डेप्र्यट
ी मॅनेजर (स्पेस मॅनेजमेंट-III) एम.टी.एन.एल., मांब
ई र्याांचे पत्र क्र.डीजीएम
(एएम)/एफटीएस- 184Ç1/एफटीएन-II/गव्हनटमेंट प्लीडर-OS/2021-22/1, रद.21.12.2021.
5) कार्यटकारी अरभर्यांता, इलाखा शहर रवभाग (सावज क्र.इशरव/प्रशा/हार्यकोटट/1552, रद.11.02.2022
रनक बाांिकाम रवभाग), र्याांचे पत्र
६) सरकारी वकील, सरकारी वकीलाांचे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य, मूळ शाखा,
मांबई र्याांचे पत्र क्र जा.क्र./आस्था/4122/(WA), रद.Я2.○7.2022
७) डेप्र्यटी मनेॅ जर (स्पेस मनेॅ जमटें -III) एम.टी.एन.एल., xxxx ई र्याांचे पत्र क्र.डीजीएम
प्रस्तावना :-
(एएम)/एफटीएस-184Ç1/एफटीएन-II/गव्हनटमेंट प्लीडर-OS/2022-23/10, रद.11.07.2022.
सरकारी वकीलाांचे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य, मूळ शाखा, मांबई हे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्याच्र्या
आवारात 2,739 चौरस फ¸ ट जागेत कार्यटरत आहे. कार्यालर्यातील कमटचारी, वकील र्याांच्र्या बठक व्र्यवस्थसाठे ी
व रेकॉडट ठेवण्र्यासाठी रवद्यमान जागा अपरी पडत असल्र्याने सदर कार्यालर्याला अरतररक्त जागचीे
आवश्र्यकता भासत आहे. रशवार्य, रवद्यमान इमारत ही हेररटेज ग्रेड ए अांतगटत समारवष्ट्ट असल्र्याम¸ळे, सदर कार्यालर्यात कोर्तीही डागड¸जी अथवा द¸रूस्ती करता र्येत नाही. कार्यटकारी अरभर्यांता, इलाखा शहर रवभाग
(सावजरनक बाांिकाम रवभाग), मबां ई र्याांनी त्र्याांच्र्या रद.11.02.2022 रोजीच्र्या पत्रान्वर्ये त्र्याांच्र्या कार्यालर्याकडे
कोर्त्र्याही प्रकारची अरतररक्त जागा उपल्ि नसल्र्याबाबत प्रमारर्त के लेले आहे. त्र्यान¸ंांगाने, सदर कार्यालर्याने एम.टी.एन.एल., मांबई र्याांच्र्याकडे मांबई उच्च न्र्यार्यालर्याच्र्या जवळपास जागेसांदभात एम.टी.एन.एल., च्र्या इमारतीत भाडेतत्वावर जागा उपल्ि आहे ककवा कसे, र्याबाबत रवचारर्ा के ली असता फाऊां टन टेरलकॉम इमारत-2, फोटट, मांबई र्येथील एम.टी.एन.एल. च्र्या इमारतीत 10 व्र्या मजल्र्यावर स¸मारे
4300 चौरस फ¸ ट चटई क्षेत्रफळाची जागा रू.3Ç8/- प्रती चौरस फ¸ ट प्रती मास (कर रवररहत) दराने उपल्ि असल्र्याचे एम.टी.एन.एल., मांबई र्याांनी सांदभट क्र.7 र्येथील पत्रान्वर्ये कळरवले आहे. त्र्यान¸सार सरकारी वकील,
उच्च न्र्यार्यालर्य, मूळ शाखा, मांबई र्याांनी सांदभट क्र.Ç र्येथील पत्रान्वर्ये 4,300 चौरस फ¸ ट जागा भाडेतत्वावर घेण्र्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर के लेला होता.
2. एम.टी.एन.एल., फाऊां टन टेरलकॉम इमारत-2, फोटट, मांबई र्येथील 10 व्र्या मजल्र्यावरील 4300 चौरस फ¸ ट चटई क्षेत्रफळाची जागा प्रती चौरस फ¸ ट रु.३६८/- (मालमत्ता कर व पाण्र्याचे श¸ल्क वगळून) ककवा
प्रती चौरस फ¸ ट रु.३७२/- (मालमत्ता कर व पाण्र्याचे श¸ल्कासह) प्रती मास र्याांचा समावश भाड्याबाबतचा तपरशल खालीलप्रमार्े आहे:-
(A) मालमत्ता कर व पार्ी श¸ल्क वगळून भाड्याबाबतचा तपरशल
करून
अ. क्र. | मजला | चटई क्षेत्रफळ | भाडे दर प्रती चौरस फ¸ ट प्रती मास (कर रवररहत) | मारसक भाडे (Monthly License Fee) | एकू र् वार्षंक भाडे (Monthly License Fee) |
1. | १० वा मजला | 43○○ चौ.फ¸. | रू.3Ç8/- | रू.15,82,400 /- | रू.1,89,88,800/- |
ककवा (B) मालमत्ता कर व पार्ी श¸ल्कासह भाड्याबाबतचा तपरशल
अ. क्र. | मजला | चटई क्षेत्रफळ | भाडे दर प्रती चौरस फ¸ ट प्रती मास (कर रवररहत) | मारसक भाडे (Monthly License Fee) | एकू र् वार्षंक भाडे (Monthly License Fee) |
1. | १० वा मजला | 43○○ चौ.फ¸. | रू.372/- | रू.15,99,Ç00 /- | रू.1,91,95,200/- |
एम.टी.एन.एल., मांबई र्याांनी घातलल्र्या अटी व शती खालीलप्रमार्े आहेत:-
Я) भाडेपट्टी (Leave License) कराराचा कालाविी 5 वंांचा राहील.
3) लार्यसेन्स फी ही, रवद्यमान व भरवष्ट्र्यात लागू होर्ारे कोर्तेही टॅक्सेस, चाजस वगळून आहे.
, ड्य¸टीज्, सेस इत्र्यादी
3) लार्यसेन्स फी (License Fee) च्र्या श¸ल्कात प्ररतवंी 5 टक्क्र्याने वाढ करण्र्यात र्येईल.
4) लार्यसेन्सी र्याांनी Ç मरहन्र्याच्र्या भाड्याइतकी रक्कम व्र्याजम¸क्त स¸रक्षा अनामत रक्कम म्हर्नू भरावर्याची आहे.
5) स्टॅम्प ड्य¸टी व ररजस्रेशनचा खचट लार्यसेन्सी र्याांनी करावर्याचा आहे.
Ç) मालमत्ता कर व पार्ी श¸ल्क हे मांबई महानगरपारलके च्र्या प्राप्त देर्यकान¸सार प्रमार्शीर प्दतीने आकारण्र्यात र्येतील.
7) भाडे करार करण्र्यापव
ी प्रस्तारवत जागेची सांर्यक्
त मोजर्ी करण्र्यात र्येईल.
8) भाड्याच्र्या जागेसाठी स्वतांत्र रवद्य¸त जोडर्ी घ्र्यावी लागेल. त्र्यासाठी लागर्ारे ना-हरकत प्रमार्पत्र (NOC) एम.टी.एन.एल., मांबई र्याांच्र्याकडून देण्र्यात र्येईल.
9) प्रस्तारवत जागा, रजथे आहे, जशी आहे, तशा स्वरूपात ता्र्यात देण्र्यात र्येईल.
Я○) भाड्याबाबतची ऑफर 3 मरहन्र्याांसाठी वि राहील.
3. त्र्यान¸सार सरकारी वकीलाांचे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य, मूळ शाखा, मांबई र्या कार्यालर्यास एम.टी.एन.एल., मांबई र्येथील फाऊां टन टेलीकॉम इमारत-2 मिील, 10 व्र्या मजल्र्यावरील 4300 चौरस फ¸ ट चटई क्षेत्रफळाची जागा भाडे तत्वावर उपल्ि करुन देण्र्याची बाब शासनाच्र्या रवचारािीन होती.
शासन रनर्टर्य :-
सरकारी वकील, सरकारी वकीलाांचे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य, मूळ शाखा, मांबई र्या
कार्यालर्याकररता एम.टी.एन.एल., मांबई र्येथील फाऊां टन टेलीकॉम इमारत-2 मिील Я○ व्र्या मजल्र्यावरील 4,300 चौरस फ¸ ट चटई क्षेत्रफळाची जागा प्रती चौरस फ¸ ट प्रती मास रु.373/- र्या दराने रू.Я5,99,Ç○○ /- (अक्षरी रु.पांिरा लक्ष नव्र्याण्र्व हजार सहाशे फक्त) इतक्र्या मारसक भाड्याने व रू.1,91,95,2○○/- (अक्षरी रु.एक कोटी एक्र्याण्र्व लक्ष पांच्र्याण्र्व हजार दोनशे फक्त) वार्षंक भाड्याने (मालमत्ता कर व पाण्र्याच्र्या श¸ल्कासह) घेण्र्याच्र्या प्रस्तावाला शासन मान्र्यता देण्र्यात र्येत आहे.
2. सदर जागा भाडे तत्त्वावर घेण्र्यासाठी महानगर टेरलफोन रनगम रलरमटेड (एम.टी.एन.एल.), मांबई र्याांच्र्याशी भाडे करारनामा करण्र्यासाठी सरकारी वकील, सरकारी वकील कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य, मूळ शाखा, मांबई र्याांना प्रारिकृ त करण्र्यात र्येत आहे.
3. र्या रप्रत्र्यथट होर्ारा खचट हा, “मागर्ी क्र.ज-े 1, लेखारशंट 2014-न्र्यार्यदान, 114 रवरि सल्लागार व सम¸पदेशी (00) (01), रवरि सल्लागार व सम¸पदेशी (शहर अरिकारी), (दत्तमत) (अरनवार्यट) “१४ भाडेपट्टी व कर” (सांके ताांक क्रमाांक 2014 0299)” र्या लेखारशंाखाली खची टाकण्र्यात र्यावा व सदर लेखारशंाखाली चालू सन 2022-23 र्या रवत्तीर्य वंाकरीता मांज¸र के लेल्र्या अन¸दानात¸न भागरवण्र्यात र्यावा.
4. रवत्त रवभागाने त्र्याांचा अनौपचाररक सांदभट क्र.309/2022/व्र्यर्य-5, रद.11.03.2022 अन्वर्ये रदलेल्र्या सहमतीस अन¸सरुन तसेच, रवत्त रवभाग, शासन रनर्टर्य क्र.रवअप्र2013/प्र.क्र.30/2013/रवरनर्यम (भाग-2), रद.17.04.2015 सोबतच्र्या परररशष्ट्टातील रवत्तीर्य अरिकार रनर्यम पस्स्तका-1978 भाग परहला उप रवभाग 1 मिील अन¸क्रमाांक 10, मांबई रवत्तीर्य रनर्यम 1959 मिील रनर्यम क्र.115 आरर् महाराष्ट्र आकस्स्मक खचट रनर्यम 19Ç5 मिील रनर्यम क्र.147 (क) खालील रटप क्र.1 अन्वर्ये प्रशासकीर्य रवभागाना प्रदान करण्र्यात आलेल्र्या अरिकाराांचा वापर करुन, प्रिान सरचव व रवरि परामशी, रवरि व न्र्यार्य रवभाग र्याांच्र्या मान्र्यतेने शासन रनर्टर्य रनगटरमत करण्र्यात र्येत आहे.
5. हा शासन रनर्टर्य, महाराष्ट्र शासनाच्र्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx र्या सांके तस्थळावर उपल्ि करण्र्यात आलेला असून, त्र्याचा सांके ताांक क्र. 202207281554258Ç12 असा आहे. हा आदेश रडजीटल स्वाक्षरीने साक्षाांरकत करुन काढण्र्यात र्येत आहे.
महाराष्ट्राचे राज्र्यपाल र्याांच्र्या आदेशान¸सार व नाांवाने,
Digitally signed by Xxxxx Xxxxxx Xxxxx Date: 2022.07.28 15:59:12 +05'30'
(स्वा.स¸.लोहार)
xxxx xxxxxxx, महाराष्ट्र शासन
प्ररत,
Я) प्रिान सरचव व रवरि परामशी, रवरि व न्र्यार्य रवभाग, मत्रालर्य,ां मबां ई-३२.
3) प्रिान सरचव व वररष्ट्ठ रवरि सल्लागार, रवरि व न्र्यार्य रवभाग, मत्रालर्य,ां मबां ई-३२.
3) प्रिान सरचव (व्र्यर्य), रवत्त रवभाग, मत्रालर्य,ां म¸ांबई-३२.
4) सरकारी वकील, सरकारी वकीलाांचे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य ,मूळ शाखा, मांबई.
5) आस्थापना अरिकारी, सरकारी वकीलाांचे कार्यालर्य, उच्च न्र्यार्यालर्य ,मूळ शाखा, मांबई.
Ç) उप महाप्रबि
क (पररसांपत्ती प्रबि
न) र्याांचे कार्यालर्य, महानगर टेरलफोन रनगम रलरमटेड (MTNL)
(भारत सरकारचा उपक्रम), 1Ç वा माळा, टेरलफोन हाऊस, व्ही.एस.मागट, दादर (परिम), मांबई-28.
7) डेप्र्य¸टी जनरल मॅनेजर (ॲसेट मॅनेजमेंट), 1Ç वा माळा, टेलीफोन हाऊस व्ही.एस.मागट, दादर (परिम), मांबई-28.
8) डेप्र्य¸टी मॅनेजर (स्पेस मॅनेजमेंट-III) एम.टी.एन.एल., टेलीफोन हाऊस, 1Ç वा माळा, व्ही.एस.मागट, दादर (परिम), मांबई-28.
9) कार्यटकारी अरभर्यांता, इलाखा शहर रवभाग (सावज
२५ मर्टबान रोड, मांबई
रनक बाांिकाम रवभाग), २ रा मजला, बाांिकाम भवन,
Я○) महालेखापाल महाराष्ट्र-१, (लेखा परीक्षा/लेखा व अन¸ज्ञेर्यता), मांबई. ЯЯ) अरिदान व लेखा अरिकारी, मांबई.
Я3) रनवासी लेखापरीक्षा अरिकारी, मांबई.
Я3) कक्ष अरिकारी (कार्यासन-२३), रवरि व न्र्यार्य रवभाग, मांत्रालर्य, मांबई. Я4) कक्ष अरिकारी (व्र्यर्य-५), रवत्त रवभाग, मांत्रालर्य, मांबई.
Я5) रनवडनस्ती/कार्यासन ८.