Contract
महासंचालक (न्याययक व तांयिक),महाराष्ट्र राज्य यांच्या
अयिनस्त असलल्या संचालक, न्यायसहायक वज्ञायनक
प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील मोबाईल फॉरेन्न्सक सपोर्ट युयनर् कयरता 45 सहायक रासाययनक
यवश्लषकांची पदे करार पध्दतीने ठोक मानिनावर
भरण्यास मान्यता देणेबाबत.
महाराष्ट्र शासन गृह यवभाग
शासन यनणटय क्रमांक : एफएसएल-0417/प्र.क्र.334/पोल-4, मंिालय, मंबई-400 032,
यदनांक :-23 ऑगस्र्, 2017.
संदभट : 1) शासन यनणटय, सामान्य प्रशासन यवभाग, क्र.सीबीई-1893/प्र.क्र.38/93/तेरा, यद.15.2.1995
2) संचालक, न्यायसहायक वज्ञायनक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मंबई यांचे
पि क्र.मं/
शासन यनणटय :-
का/3193-94/17, यद.15.5.2017.
महासंचालक (न्याययक व तांयिक), महाराष्ट्र राज्य यांच्य अयिनस्त असलेल्या
संचालक,न्यायसहायक वज्ञायनक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील मोबाईल फॉरेन्न्सक
सपोर्ट युयनर् कयरता 45 सहायक रासाययनक यवश्लेषकांची पदे खालीलप्रमाणे करार पध्दतीने ठोक मानिनावर भरण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
पदनाम | एकु ण पदे | प्रस्तायवत आरक्षण |
सहायक रासाययनक यवश्लेषक (गर्-ब) | 45 | अ.जा.- Ç, अ.ज.-3, यव.जा.(अ)- 1, भ.ज.(ब)-1, भ.ज.(क)-2 भ.ज.(ड)-1,यव.मा.प्र.-1,इ.मा.व-9, खुला-21 |
2. सदर शासन मान्यता खालील अर्ींच्या xxxx xxxxx.
(1) सदर सहायक रासाययनक यवश्लेषकांची पदे न्यायसहायक यवज्ञान संस्थेमिील MSc. (Forensic Science) पदव्युत्तर पदवी प्राप्त झालेल्या यवद्यार्थ्यांमिून करार पध्दतीने प्रािान्याने भरण्यात यावीत.
(2) पदभरती करतांना जास्त खपाच्या यकमान 2 (मराठी व इंग्रजी )वतटमानपिात जायहरात देण्यात
यावी.तसच
यवयहत पध्दतीने यनवड प्रयक्रया पण
ट करावी.
(3) कराराचा कालाविी संपष्ट्ु र्ात येताच यनयुक्ती संपष्ट्ु र्ात येईल व सदर पदावर के लेल्या सेवमुळे
अन्य कोणत्याही पदावर यनयुक्ती यमळण्याचा/समावश यनयुक्ती आदेशात स्पष्ट्र् करण्यात यावी.
नाचा हक्क प्राप्त होणार नाही, ही बाब
(4) सदर पदे भरताना शासन यनणटय, सामान्य प्रशासन यवभाग, यद.15.2.1995 व यद.14.1.2010 xxxx xxxx व शतीचे कर्ाक्षाने पालन कराव.े
(5) सदर पदावर यनयक्ती करताना मबं ई उच्च न्यायालयातील यरर् यायचका क्र.85/2008 मध्ये
मा.उच्च न्यायालयाने यदलल्या आदशाचाे भंग होणार नाही, अशा त-हनेे यनयुक्ती करण्यात येईल
याची यवभागाने दक्षता घ्यावी.
शासन यनणटय क्रमांकः एफएसएल-0417/प्र.क्र.334/पोल-4,
(Ç) उपरोक्त पदांवरील यनयुक्त्या एक वषापेक्षा कमी ककवा सदर पदावर यनययमत यनयुक्तीसाठी उमेदवार उपलब्ि होतील तो कालाविी यापैकी जो कमी असेल तेवढया कालाविीसाठी करण्यात याव्यात.
(7) अशा प्रकारे करार यनयुक्तीमुळे सद्य:न्स्थतीत शासन सेवत असलेल्या कोणत्याही
अयिकाऱयांच्या पदोन्नतीच्या संिीवर प्रयतकू ल पयरणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
(8) या पदांवर यनयुक्त करण्यात येणा-या अयिकारी/कमटचा-यांना वरीलप्रमाणे यवत्त यवभागाने ठरवून यदलेल्या मयादेत ठोक मानिन देण्यात याव.े
(9) सदर पदे सेवाप्रवश यनयमातील तरतूदींनसारु भरण्यात यावीत.
(10) सदर यनयक्
ती के वळ तात्पर
त्या स्वरुपाची असून सदर अयिका-यांना कोणतीही सेवा सातत्य
यमळण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही.
3. प्रस्तुत पदे भरतांना संचालनालयाच्या स्तरावरील यनवड सयमतीने आवश्यक ती कायटपध्दती
ठरवावी व त्यानुसार लेखी पयरक्षा घ्यावयाची असल्यास ती सामान्य प्रशासन यवभागाने वळ के लेल्या मागटदशटक तत्वानुसार पारदशटक पध्दतीने राबयवण्यात यावी.
ोवळ
ी यवयहत
4. प्रस्तुत प्रकरणी सहायक रासाययनक यवश्लेषक यांना प्रत्येकी दरमहा रु.21,000/- इतका खचट
येणार असन मायसक एकू ण खचट रुपये 9,45,000/- "गृह यवभाग,मागणी क्र.1,2055 पोलीस,11Ç-
न्यायसहायक यवज्ञान 01- वतन" या लेखायशषाखाली सन 2017-18 या आर्थथक वषासाठी मंजूर अनुदानातून भागयवण्यात यावा.
5. सदर शासन यनणटय सामान्य प्रशासन यवभागाच्या सहमतीने त्यांचा अनौपचायरक संदभट क्र.79/
/2017/13,यद.14.7.2017 आयण यवत्त यवभागाच्या सहमतीने त्यांचा अनौपचायरक संदभट क्र.217/17/व्यय-7, यद.2.8.2017 अन्वये यदलेल्या मान्यतेनुसार यनगटयमत करण्यात येत आहे.
सदर शासन यनणटय महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर उपलब्ि करण्यात आला असून त्याचा संके ताक 201708231211157829 असा आहे. हा आदेश यडजीर्ल स्वाक्षरीने साक्षांयकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
Xxxxx X Xxxxxxxx
Digitally signed by Xxxxx X Xxxxxxxx
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Home Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=3d8ee31cf28155a3c297f1c4b60b
a7aa7197b86c24ce4eb660c798a1afe6f9cc, cn=Xxxxx X Xxxxxxxx
Date: 2017.08.23 12:01:44 +05'30'
प्रयत,
( सु.ज.सोयवतकर )
उप सयचव, गृह यवभाग, महाराष्ट्र शासन
1) अपर मुख्य सयचव (गृह) यांचे वयरष्ट्ठ स्वीय सहायक, मंिालय, मंबई,
2) महासंचालक (न्यायीक व तांयिक), महाराष्ट्र राज्य, मंबई
3) प्रिान सयचव (यवशेष), यांचे वयरष्ट्ठ स्वीय सहायक,गृह यवभाग, मंिालय, मंबई,
4) महालेखापाल-1/2 (xxxx व अनुज्ञेयता/लेखा पयरक्षा), महाराष्ट्र, मंबई/नागपरू ,
5) संचालक, न्यायसहायक वज्ञायनक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंबई, Ç) अयिदान व लेखा अयिकारी, xxxx,
पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन यनणटय क्रमांकः एफएसएल-0417/प्र.क्र.334/पोल-4,
7) यनवासी लेखा पयरक्षा अयिकारी, xxxx,
8) यजल्हा कोषागार अयिकारी, नागपर नांदेड
/पण
े/औरंगाबाद/नायशक/अमरावती/कोल्हापर/
9) उपसंचालक, प्रादेयशक न्यायसहायक वज्ञायनक प्रयोगशाळा, नागपर
/पण
े/औरंगाबाद/
नायशक/अमरावती/कोल्हापर/नांदडे
10) सामान्य प्रशासन यवभाग (कायासन-13) मंिालय, मंबई,
11) यवत्त यवभाग (व्यय-7) मंिालय, मंबई-32,
12) यनवडनस्ती/गृह यवभाग (पोल-4).
पृष्ट्ठ 3 पैकी 3