सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संके तस्थळावर उपलब्ध
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते ववकास महामंडळ, मंबई या पदावर
करार पध्दतीने के लल्या नेमणक देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
ीस म¸दतवाढ
सावजवनक बाधकाम ववभाग
शासन आदेश क्रमांकः संकीणव-1018/प्र.क्र. 3Ç /सेवा-1 मादाम कामा मागव, ह¸तात्मा राजग¸रु चौक,
मंत्रालय, मंबई-400 032
तारीख: 28 फे ब्रवारी, 2019
वाचा-: 1. सावजवनक बांधकाम ववभाग शासन वनणवय क्र. खाक्षेस-109Ç/प्र.क्र.80/रस्ते-8,
वदनांक 09/07/199Ç,
2. सावजवनक बांधकाम ववभाग शासन वनणवय क्र. खाक्षेस-109Ç/80/रस्त-8े ,
वदनांक 21/04/1999,
3. सावजवनक बांधकाम ववभाग शासन वनणवय क्र. खाक्षेस-109Ç/80(1)/रस्त-8े ,
वदनांक 09/02/2000,
4. सामान्य प्रशासन ववभाग शासन वनणवय क्र.सक
ीणव-2715/प्र.क्र.100/13, वदनांक 17/12/201Ç,
5. सामान्य प्रशासन ववभाग शासन श¸ध्दीपत्रक क्र.संकीणव-2715/प्र.क्र.100/13, वदनांक 21/02/2018.
Ç. शासनाचे समक्रमांकाचे वद. 28 फे ब्रव
शासन आदेश :-
ारी, 2018 चे आदेश
महाराष्ट्र राज्य रस्ते ववकास महामंडळाची स्थापना ज¸ल, 199Ç मध्ये करण्यात आली आहे व वदनांक
29/11/199Ç च्या शासन वनणवयान्वये महामंडळाची उविष्ट्टे, रचना व उत्पन्नाची प्रम¸ख साधने या बाबत पनर्ववचार करण्यात आला. त्यान¸सार महामंडळाच्या संचालक मंडळाच्या रचनेत स¸धारणा करण्यात आली. त्यानंतर संदभव क्र. 2 व 3 न¸सार अन¸क्रमे वद. 21/04/1999 व वद. 09/02/2000 च्या शासन वनणवयान्वये महामंडळाच्या संचालक मंडळाची पनरवचना करण्यात आली आहे. सदर शासन वनणवयान¸सार शासन सेवतील ककवा सेवावनवृत्त सवचव ककवा त्याहून ववरष्ट्ठ दजाचे अवधकारी यांची महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर वनय¸क्ती करण्याची तरतूद आहे.
2. संदभव क्र. Ç अन्वये उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर श्री. xxxxxxxxx xxxxxxx
(भाप्रसे)(सेवा वनवृत्त) यांची एक वर्षाच्या कालावधीकवरता करार पध्दतीने वनयक् देण्यात आली होती.
ती करण्यास शासन मान्यता
3. महाराष्ट्र राज्य रस्ते ववकास महामंडळामाफव त राबववण्यात येणारा नागपर-मबं ई समृध्दी महामागव हा
राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्ट्टीने, जवमनीचे संपादन, पयावरण, वनववभाग व वन्यजीव ववर्षयक परवानग्या अशा कामांचे वनयोजन करुन त्या मागी लावण्यात आल्या आहेत. प्रकल्पासाठी ववववध ववत्तीय संस्थांच्या मदतीने वनधीची उभारणी करण्याचे महत्वाचे काम अंवतम टप्पप्पयावर
शासन आदेश क्रमांकः संकीणव-1018/प्र.क्र. 3Ç /सेवा-1
आहे. तसेच शेतकऱयांच्या संमतीने स¸मारे 90% पेक्षा जास्त भसंपादन पण
व झाले असन
उववरत 10%
जवमनीच्या संपादनाचे वनवाडे जावहर झाले आहेत व ताबा घेण्याची प्रवक्रया अंवतम टप्पप्पयावर आहे. सदरचा
प्रकल्प वनयोजीत वळ
ेत पण
व करण्याची बाब ववचारात घेवन
, xxxx. xxxxxxxxx xxxxxxx यांची वद. 1 माचव, 2019
पासून एक वर्षाच्या कालावधीकवरता करार पध्दतीने वनय¸क्तीस महाराष्ट्र राज्य रस्ते ववकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या मान्यतेच्या अधीन राहून पढील एक वर्षासाठी म¸दतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
4. श्री. xxxxxxxxx xxxxxxx यांच्या करार पध्दतीने वनयक्तीच्या अन¸र्षंगाने अटी व शती, त्यांना दये
असलेले वतन व भत्ते (मावसक पावरश्रवमक) तसेच त्यांचे प्रशासकीय व ववत्तीय अवधकार वनवित करणे या बाबतची कायववाही सामान्य प्रशासन ववभाग शासन वनणवय क्र. संकीणव-2715/प्र.क्र.100/13, वद. 17/12/201Ç व शासन श¸ध्दीपत्रक वद. 21/02/2018 मधील तरतूदीन¸सार करण्यात येईल. तसचे शासन आदेश क्र. संकीणव 1918/प्र.क्र.130/प्रशा-2, वद. 1 ऑगस्ट, 2018 अन्वये वववहत के लेल्या अटी- शती कायम राहतील.
5. सदर शासन आदेश सामान्य प्रशासन ववभागाच्या अनौपचावरक संदभव क्र.28/2019/का.10, वदनांक 22/02/2019 च्या अन¸र्षंगाने व त्यावर प्राप्पत झालेल्या शासन वनदेशान¸सार वनगववमत करण्यात येत आहेत.
सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असन त्याचा संके ताक 201902282008113918 असा आह.े हा आदशे वडजीटल स्वाक्षरीने
साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.
Xxxxxx Xxxxxxxxx
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान¸सार व नावाने,
Digitally signed by Xxxxxx Xxxxxxxxx Xxxxxxxxxxx
XX: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Public Works Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=e2d0677dc3b9f523d6452edd479c3b2edc0887c9102b41
प्रत,
Suryavanshi
30ae3ef3dd803b7322, serialNumber=f8d5f07d73b60d73112565db9baee680ffade9b875 8d5a695368e1d3656632dd, cn=Xxxxxx Xxxxxxxxx Xxxxxxxxxxx Date: 2019.02.28 20:19:54 +05'30'
( सं.द.स¸यववशी )
सह सवचव, महाराष्ट्र शासन
1. मा. म¸ख्यमंत्री यांचे अपर म¸ख्य सवचव, मंत्रालय, मंबई,
2. मा. मंत्री, सावज
3. मा. मंत्री, सावज
वनक बांधकाम ववभाग (सावज वनक बांधकाम ववभाग (सावज
वनक उपक्रम वगळून), यांचे खाजगी सवचव, मंत्रालय, मंबई, वनक उपक्रम) यांचे खाजगी सवचव, मंत्रालय, मंबई,
4. मा. राज्यमंत्री, सावज
5. मा. राज्यमंत्री, सावज
वनक बांधकाम (सावज वनक बांधकाम (सावज
वनक उपक्रम वगळून),यांचे खाजगी सवचव, मंत्रालय, मंबई, वनक उपक्रम) यांचे खाजगी सवचव, मंत्रालय, मंबई,
Ç. सवव मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सवचव, मंत्रालय, मंबई,
7. श्री. xxxxxxxxx xxxxxxx, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते ववकास महामंडळ, मंबई,
8. महालेखापाल 1 (लेखापरीक्षा/लेखा व अन¸ज्ञेयता), महाराष्ट्र, मंबई,
9. अवधदान व लेखावधकारी, मंबई / वनवासी लेखा परीक्षा अवधकारी, मंबई,
10. मा. म¸ख्य सवचवांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मंबई,
पष्ृ ठ 3 पैकी 2
शासन आदेश क्रमांकः संकीणव-1018/प्र.क्र. 3Ç /सेवा-1
11. अपर म¸ख्य सवचव (सेवा ) , यांचे स्वीय सहायक, सामान्य प्रशासन ववभाग, मंत्रालय, मंबई,
12. प्रधान सवचव (सा.बां.) यांचे स्वीय सहायक, सावजवनक बांधकाम ववभाग, मत्रालयं , मबं ई,
13. सवचव (रस्ते), यांचे स्वीय सहायक, सावजवनक बांधकाम ववभाग, मत्रालय,ं मबं ई,
14. सवचव (बांधकामे), यांचे स्वीय सहायक, सावजवनक बांधकाम ववभाग, मत्रालयं , मबं ई,
15. सवव म¸ख्य अवभयंता, सावज 1Ç. म¸ख्य वास्त¸शास्त्रज्ञ, सावजव
वनक बांधकाम प्रादेवशक ववभाग, वनक बांधकाम मंडळ, मंबई,
17. सवव सह सवचव/उप सवचव/अवर सवचव, सावजवनक बांधकाम ववभाग, मत्रालयं , मबं ई,
18. उप सवचव व कायासन अवधकारी(का.9/का.9 अ/का. 10), सामान्य प्रशासन ववभाग, मंत्रालय, मंबई,
19. सवव कायासन अवधकारी, सावज
20. वनवडनस्ती.
वनक बांधकाम ववभाग, मंत्रालय, मंबई,
पष्ृ ठ 3 पैकी 3