िठादाराला कराियाच्या प्रदानातून 2% TDS ि प्रतयेकी १% या प्रमाणे CGST/SGST िजािट करण्यात
अल्पसंख्याक विकास विभाग (खूद्द) साठी xxxxxxxxx xxxxxxx बरे ोजगार सेिा सहकारी संस्था मया.,xxxx यांच्याकडून वकमान िते न दराने िाहनचालक परु विण्यासाठी वद. 01.04.2021 ते 31.03.2023 या कालािधीसाठी करार करणेबाबत. |
महाराष्ट्र िासन अल्पसंख्याक विकास विभाग िासन वनणणय क्र. संवकणण 1421/प्र.क्र.12/का.1, मंत्रालय, मंबई-400 032. वदनांक: 30 माचण, 2021. |
िाचा:- 1) िासन पवरपत्रक, कौिल्य विकास ि उद्योजकता विभाग क्र.कौविउ-2018/प्र.क्र.54 (भाग-3)
/रोस्िरो-1, वदनांक 02.03.2019.
2) िासन पवरपत्रक, वित्त विभाग क्र.संवकणण-2020/प्र.क्र.24/20/आ.प.ु क., वदनांक 30.09.2020.
3) अल्पसंख्याक विकास विभाग, िासन पत्र समक्रमांक, वद.12.02.2021
४) सहायक आयुक्त, वजल्हा कौिल्य विकास, रोजगार ि उद्योजकता मागणदिणन कद द्र,मंबई िहर यांचे पत्र क्र.वजकौविरोिउमाकद द्र/मंि/सेिासो/कामिाटप/259/2021, वद.2Ç.02.2021
5) xxxxxxxxx xxxxxxx xx
िासन वनणणय:-
ोजगार सेिा सहकारी संस्था मया.,xxxx यांचे वद.17.03.2021 चे करारपत्र.
अल्पसंख्याक विकास विभाग (खुद्द)च्या आस्थापनेिर िाहन चालकांची दोन पदे मंजूर असून एक पद वरक्त आहे. कौिल्य विकास ि उद्योजकता विभाग ि वित्त विभागाच्या उपरोक्त संदभण क्र. १ ि २ च्या पवरपत्रकांमधील तरतूदीनुसार वरक्त असलेले िाहनचालकाचे एक पद भरण्याकवरता िाहन चालक अंिकालीन पदिीधर उमेदिारांमधून ककिा सेिा सोसायटीमार्ण त उपलब्ध करुन देण्याची विनंती अल्पसंख्याक विकास विभागाच्या संदभण क्र.३ च्या पत्रान्िये सहायक आयुक्त, वजल्हा कौिल्य विकास, रोजगार ि उद्योजकता मागणदिणन कद द्र,मंबई िहर यांना करण्यात आली होती.
2. सहायक आयुक्त, वजल्हा कौिल्य विकास, रोजगार ि उद्योजकता मागणदिणन कद द्र,मंबई िहर यांनी तयांच्या संदभण क्र. ४, वद.2Ç.02.2021 च्या पत्रान्िये या विभागाकवरता एक िाहन चालक उपलब्ध करुन देण्याबाबतच्या
कामाचे िाटप xxxxxxxxx xxxxxxx बरोजगार सेिा सहकारी संस्था मया. मबं ई, या सेिासंस्थसे के लेले आह.े तयानसारु
xxxxxxxxx xxxxxxx xxxxxxx सेिा सहकारी संस्था मया. मबं ई, या सेिासंस्थेने संदभण क्र.५ अन्िये तयांचे करारपत्र
िासनास सादर के ले आहे. सदर करारपत्रानुसार वदनांक 01.04.2021 ते वदनांक 31.03.2023 या कालािधीसाठी खाली नमूद के लेल्या दराने तसेच वििरणपत्र “अ” मध्ये नमूद के लेल्या अटी ि ितीनुसार अल्पसख्याक विकास
विभागासाठी एक िाहन चालक पर
विण्यासाठी xxxxxxxxx xxxxxxx बर
ोजगार सेिा सहकारी संस्था मया. xxxx, यांना
िासनाची मान्यता देण्यास हरकत नसािी.
अ. क्र. | काम िाटप के लल्या संस्थेचे नाि | प्रवत िाहनचालक प्रवतमाह दर | अवतकालीक भत्ता (प्रवततास) | |
मंबई मध्ये | मंबई बाहेर | |||
1. | xxxxxxxxx xxxxxxx | उद्योग,ऊजा ि कामगार विभागामार्ण त िाहन | रु.40/प्रवतता | रु.40/- |
बरे ोजगार सेिा सहकारी | चालक या सेिसाठी िळे ोिळे ी वनवित | स + रात्री | प्रवततास | |
संस्था (मया.), 19-ए/24, | करण्यात येणारे वकमान िते न अवधक सदर | 12नंतर | +मंबई | |
चासकर चाळ, डी.पी. | वकमान िते नािर कामगार आयुक्त | रु.100/- | बाहेरील | |
िाडी, घोडपदेि, | कायालयामार्ण त िळे ोिळे ी घोवित होणारा | जिे ण ि | भत्ता | |
मंबई 400 033. | वििेि भत्ता देय राहील | प्रिास भाडे लागू | रु. 250/- |
िासन वनणणय क्रमांकः संवकणण 1421/प्र.क्र.12/का.1
3. परिठादार सेिासंस्थेस एकू ण दये रकमिरे प्रतयेकी 9% इतकी CGST/SGST अदा करण्यात येईल. तसेच
“महाराष्ट्र िासन, वित्त विभाग,पवरपत्रक क्रमांक: संवकणण 2018/प्र.क्र.144/2018/कोिा प्रिा-5, वद.28.09.2018
नुसार पर येईल.
िठादाराला कराियाच्या प्रदानातून 2% TDS ि प्रतयेकी १% या प्रमाणे CGST/SGST िजािट करण्यात
4. िाहन चालकास आठिडयातुन एक वदिस साप्तावहक सुटी असेल. तथावप तया वदििी काम के ल्यास
वनयमानुसार ितन (भत्ते) देय असतील. इतर सािजवनक सुट्टया अनुज्ञेय असणार नाहीत.
5. उपरोक्त बाबीिर होणारा खचण मागणी क्र.झेड ई-1, मुख्यलेखावििण “2052,सवचिालयीन- सिसाधारण सेिा, 090, सवचिालय (00)(01), अल्पसंख्याक विकास विभाग, (अवनिायण) (2052 0Ç24) मधील उपलेखािीिण 10, कं त्राटी सेिा ” या लेखािीिाखाली मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात येईल.
Ç. हा िासन वनणणय, वित्तीय अवधकार वनयम पस्स्तका, 1978, िासन वनणणय, वित्त विभाग क्र.विअप्र 2013/ प्र.क्र.30/2013/विवनयम, भाग-2, वदनांक 17.04.2015 मधील भाग पवहला, उपविभाग-चार मधील अ.क्र. 11 नुसार प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अवधकारानुसार वनगणवमत करण्यात येत आहेत.
7. सदर िासन वनणणय महाराष्ट्र िासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून तयाचा संके तांक 202103301Ç17115814 असा आहे. हा आदेि वडजीटल स्िािरीने सािांवकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेिानुसार ि नािाने,
सोबत:- वििरणपत्र “अ” प्रत:-
Xxxxxx X. Xxxxxxxx
Digitally signed by Xxxxxx X. Xxxxxxxx DN: CN = Xxxxxx X. Xxxxxxxx, C = IN, S =
Maharashtra, O = Government Of Maharashtra, OU = Minorities Development Department Date: 2021.03.30 17:05:18 +05'30'
( वद. मा. सोनिणे )
उप सवचि, महाराष्ट्र िासन
1. महालेखापाल, महाराष्ट्र-1 (लेखा ि अनुज्ञेयता/ xxxx xxxxx), xxxx,
2. वनिासी लेखा परीिा अवधकारी,मंबई,
3. अवधदान ि लेखा अवधकारी,मंबई,
4. अ.मु. सवचि (अ.वि.वि.) यांचे स्िीय सहायक, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय,मंबई
5. कि अवधकारी, वित्त विभाग ( व्यय-4 / विसु-1), मंत्रालय, मंबई-32,
Ç. सहायक आयुक्त, वजल्हा कौिल्य विकास, रोजगार ि उद्योजकता मागणदिणन कद द्र,xxxx xxx,xxxxxx xxxx, 1
ला माळा 175, डॉ.डी.एन.रोड,र्ोटण,मंबई 400 001.
7. कि अवधकारी, कौिल्य विकास ि उद्योजकता विभाग, मंत्रालय,मंबई 32.
8. सहसवचि/उप सवचि,अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मंबई-32,
9. xxxxxxxxx xxxxxxx xx xxxx 400 033.
10. वनिड नस्ती.
ोजगार सेिा सहकारी संस्था (मया.), 19-ए/24, चासकर चाळ, डी.पी.िाडी, घोडपदेि,
पृष्ट्ठ 4 पैकी 2
िासन वनणणय क्रमांकः संवकणण 1421/प्र.क्र.12/का.1
िासन वनणणय, अल्पसंख्याक विकास विभाग,
क्र. संवकणण 1421/प्र.क्र.12/का.1, वदनांक: 30 माचण, 2021 चे सहपत्र
वििरणपत ् र “अ”
अटी ि िती:-
1. सदर सेिा ही पण
णपणे कं त्राटी ि तातपर
तया स्िरुपाची असून वनयुक्त िाहनचालकांना भविष्ट्यात या पदािर
कोणताही अवधकार प्राप्त होणार नाही.
2. िाहनचालक xxxxx xxxxx (एस.एस.सी.) उत्तीणण ि भारतीय नागरीक असािा. तसच वलवहता, िाचता येणे आिश्यक राहील तसेच कहदी, इंग्रजीचे वकमान ज्ञान असेल.
िाहनचालकास मराठी
3. संस्थेतर्े पर
विण्यात येणारा िाहनचालक गुन्हेगारी पार्श्णभम
ीचा नसािा. तया संदभात कं त्राट वदल्यानंतर
संबवधत सिण िाहनचालकांचे पोलीस तपासणी अहिाल देणे बधनकारक राहील.
4. िाहन चालकाजिळ िाहन चालविण्याची िध अनुज्ञप्ती असेल, तयाचे ओळखपत्र (आधार काड/ण वनिडणक
काडण/पॅन काडण इतयादीपैकी एक) तयाच्याजिळ असाि.
5. िासन ठरिल
तसा िाहनचालकाला गणिि
देणे संस्थेिर बध
नकारक राहील .
Ç. िाहनचालकाने िदीिर असताना निापान / धुम्रपान ि तंबाखुजन्य पदाथांचे सेिन करु नये.
7. िाहनास अपघात झाल्यास ि दुदेिाने िाहन चालकास कोणतयाही स्िरुपाची िा गंभीर स्िरुपात इजा झाल्यास
िाहन चालकास िदयकीय खचाची अथिा नुकसान भरपाईची कोणतेही दावयति िासनाकडे असणार नाही. तयाची जबाबदारी संबवधत संस्थेिर राहील.
8. कं पनी/ संस्थतर्े काम करणा-या िाहनचालकांच्या सेिचे कोणतेही उत्तरदावयति िासनािर राहणार नाही.(मूळ स्त्रोतातून कर, पीपीएर्,पीटी,इएसआयसी िजािट होणार नाही.)
9. िाहनचालकाचे िय 18 ििापेिा कमी आवण 58 ििापेिा जास्त नसाि.े
10. िासनाच्या आिश्यकतेनुसार िाहनचालकांचा परिठा के ला जाईल. मागणी के लेल्या कालािधीसाठी
िाहनचालक उपलब्ध होिू िकत नसेल अिा िळ इतके दंडातमक िुल्क आकारण्यात येईल.
ी पयायी व्यिस्था संस्था करेल. अन्यथा प्रवतवदन रु.500/-
11. उद्योग,ऊजा ि कामगार विभागामार्ण त िाहनचालक या सेिसाठी िळ
ितन (कु िल) लागू राहील.
ोिळ
ी वनवित करण्यात येणारे वकमान
12. सदर वकमान ितनािर कामगार आयुक्त कायालयामार्ण त िळ
ोिळ
ी घोवित होणारा वििेि भत्ता देय राहील.
13. िासकीय अवधकाऱयांच्या आिश्यकतेनुसार कायालयीन िळेव्यवतवरक्त िाहनचालकास काम करणे आिश्यक
राहील. िदी 9 तासांची राहील. अवतकालीक भत्ता रु. 40/- प्रती तास राहील. अवतकालीक भत्ता हा
वदिसाच्या 9 तासाचे काम संपल्यानंतर 1 तास झाल्यानंतर म्हणजच 10 तासानंतर लागू होईल. मबं ई
बाहेरील भत्ता म्हणजे मंबई /निी मंबई (मंबई महानगर प्रदेि विकास प्रावधकरण हद्दी) बाहेरील भत्ता रु.250/- प्रवतवदन राहील.
14. आठिडयातुन एक वदिस साप्तावहक सुटी असेल. तथावप तया वदििी काम के ल्यास वनयमानुसार ितन (भत्ते)
देय असतील. इतर सािजवनक सुट्टया अनुज्ञेय असणार नाहीत.
15. कराराचे पालन समाधानकारक न झाल्यास करार के व्हाही संपष्ट्ु टात आणणे, तसेच कराराची मुदत िाढविणे याबाबतचा वनणणय िासनाचा राहील.
1Ç. िाहनचालकांची िय
क्तीक मावहती िासनाच्या मागणीनुसार पर
विण्यात यािी. (िैिवणक अहणता,कायम ि
सध्याचा पत्ता,नमुना स्िािरी ि पासपोटण साईज छायावचत्र, लायसन्सची झेरॉक्स प्रत)
17. संस्थेमार्ण त पर
विण्यात येणारे िाहन चालक विनम्र िागणक
ीचे, सहकारी िृत्तीचे,धडाडीचे असाित
. कतणव्यािर
असताना िाहन चालकाची िागणक विष्ट्ट संमत असेल.
पृष्ट्ठ 4 पैकी 3
िासन वनणणय क्रमांकः संवकणण 1421/प्र.क्र.12/का.1
उदा. िाहनचालकाने िाहतुकीचे वनयम पाळणे, िागणक असणे इ.
सौजन्याची असेल. िाहनाजिळ िाहकाने उपलब्ध
18. िाहनचालकाकडे मोबाईल असािा तथावप ते िाहन चालवित असताना xxxxxxxx िापर करणार नाहीत.
19. िासकीय गोपनीयता अबावधत राहील याची दिता िाहनचालक ि संस्था घेईल.
20. कराराचा कालािधी दोन ििाचा राहील. तयानंतर मुदतिाढ देणे अथिा कालािधी कमी करण्याचे अवधकार
िासन राखून ठेित आहेत.
21. िासनाच्या िाहनाची ि िाहनातील ॲससरीजची काळजी / देखभाल करािी. तयास नुकसान पोहचविल्यास संस्था जबाबदार राहील.
22. नोंदणी िाखेने वदलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल.
23. संस्थेने पर येईल.
विलेला िाहन चालक वजतके वदिस अनुपस्स्थत असेल वततक्या वदिसांचे ित
न कपात करण्यात
24. िाहनचालकाच्या वनयवमत ितन प्रदानाविियी संस्थेने मवहना पणण झाल्यानंतर पवहल्या आठिडयात
हजरीपटासह कायणपती अहिाल सादर करणे गरजचे राहील.
25. संस्थेने िाहनचालकाचे ित
न RTGS द्वारे बक
खातयात जमा कराि.
2Ç. संस्थेस दरकरार संपष्ट्ु टात आणाियाचा झाल्यास, तीन मवहन्याची नोटीस देणे आिश्यक राहील.
27. करारासंबधी काही न्यायालयीन प्रकरण उदभिल्यास तयाचे कायणिेत्र मंबई राहील.
28. सदरहू करार हा वद.01.04.2021 ते वद.31.03.2023 या कालािधीसाठी राहील.
29. करारातील अटी ि िती मान्य असल्याबाबत ि विवहत िळ स्टॅम्प पेपरिर करारानामा करुन देणे आिश्यक आहे.
ेत िाहनचालक पर
विणेबाबत रुपये 100/- च्या
Xxxxxx X. Xxxxxxxx
Digitally signed by Xxxxxx X. Xxxxxxxx DN: CN = Xxxxxx X. Xxxxxxxx, C = IN, S
= Maharashtra, O = Government Of Maharashtra, OU = Minorities Development Department
Date: 2021.03.30 17:05:38 +05'30'
( वद. मा. सोनिणे )
उप सवचि, महाराष्ट्र िासन
पृष्ट्ठ 4 पैकी 4