Contract
(मजर
उपिवधी सहकारी सं3था)
(सूचना :- या उपिवधीत के लेला ‘अिधिनयमांचा’ व ‘िनयमांचा’ उ᭨लेख हा अनुᮓमे महारा᳦ सहकारी सं3था अिधिनयम, 1960 व :या अ:वये के लेले िनयम, 1961 यांचा आहे असे समजावे.)
ᮧकरण एक
ᮧारंिभक.
1. स3ं थेचे नाव व ितचा
नᲂदणी ᮓ. ............................................... ᳰद असा आह.े
2. सं3थेचा नᲂदिवलेला पᱫा ..............................................................................
.................................................................................................... असा आहे. सं3थे᭒या
पᱬयातील होणारा बदल अिधिनयमातील कलम 37 व िनयम 31 मधील तरतद
ᱭनुसार िनबध
कांना
कळिवला जाईल व िनबधका᭒या मंजूरीनंतरच तो बदल नᲂदिवला आहे असे समज᭛यात येईल.
3. सं3थेचे वगᱮकरण "उ:पादक सं3था" व उपवगᱮकरण "कामगारा᭒या औhोिगक सं3था" अस राहील.
4. सं3थेचे आᳶथक वष´ ‘1 एिᮧल ते 31 माच´’ असे राहील.
5. सं3थेचे कामकाज ितचे पोटिनयम, अिधिनयम व िनयम यांचे योय पालन कᱧन के ले जाते ᳴कवा कसे, कागदपᮢे आिण िहशोब पु3तके योय नमु:यात ठेवली आहेत काय, सं3थेचा कारभार सुयोय
᳞ापारी तᱬवावर चालतो का, सं3था सहकारी तᱬवांचे आिण अिधिनयमां᭒या तरतुदᱭनुसार आिण
:या अ:वये तयार कर᭛यात आले᭨या िनयमानुसार रा᭔य सरकारने ᳰदले᭨या िनद˜शक तᱬवांचे ᳴कवा
आदेशांचे पालन करत आहे याची खाᮢी कᱧन घे᭛यासाठी िनबधकांने अगर :याने ᮧािधकृ त के ले᭨या
᳞Ღᳱने सं3थे᭒या कामकाजाची तपासणी करणे हे कायदेशीर असेल.
6. सं3थेचे काय´ᭃेᮢ - ...तालुका पुरते मया´ᳰदत रािहल.
7. सं3थेचे उहेश पुढीलᮧमाणे असतील-
(1) सदरइ पोटिनयमात सं3थन
े सभासद मजरास
ाठी सावज
िनक व खाजगी ᭃᮢ
ाबरोबरच शासᳰकय
व िनमशासᳰकय खा:याची कामे शासकᳱय सवलतीने कामवाटप सिमतीमाफ´ त िमळवावीत व मजर
सभासदांना शासᳰकय सवलतीचा लाभ िमळवन
देणस
ाठी ᮧय᳀xxx xxxxx.
(2) सं3थे᭒या व सद3यां᭒या गरजा भागिव᭛याकᳯरता उपिवधी ᮓमांक 8 मRये नमूद के ले᭨या साधनांनी भांडवल जमा करणे.
(3) सद3यांमRये काटकसर, 3वावलबन व सहकार यांचा ᮧसार हो᭛यासाठी उᱫेजन देण.े
(4) सं3थेला 3वत:᭒या व आप᭨या सद3यां᭒या उपयोगासाठी लागणारा माल, ह:यारे व यंᮢसामुᮕी
यांची खरेदी करणे. तसेच सं3थे᭒या कामाकᳯरता जागा, इमारती, गुदाम, वाहतुकᳱची व इतर साधन
भाडयाने घेणे अगर िनबध
का᭒या पुवप
रवानगीने ती बांधणे, उभारणे अगर िवकत घेण.
(5) सद3यांना उhोगाकᳯरता लागणारा माल व ह:यारे :यां᭒या जोखमीवर व :यां᭒या खचा´न पुरिवणे अगर ह:यारे व यंᮢसामुᮕी भाडयाने देण.े
(6) सद3यां᭒या कᳯरता सामािजक सुरिᭃतते᭒या योजनांची अंमलबजावणी करणे. हयात िवमा, अपघाती िवमा, पे:शन व उपदान इ:यादी तरतूद येऊ शकत.े
(7) समाज िवघातक ᱧढᱭना आळा घालणे आिण सद3यांची नैितक, सामािजक व आᳶथक उ᳖ती करणे.
(8) मजुरां᭒या ᳞वसायांतील नवीन सुधारणांिवषयक ᭄ानाचा सद3यांमRये ᮧसार करणे व :या सुधारणा अमलात आणण.े
(9) सं3थे᭒या कामकाजासाठी त᭔᭄ अिधकारी, कामगार व xxxx नेमण, जᱧरीनुसार :यांना कमी करणे.
:यांचे िनयंᮢण करणे व
(10) सं3थे᭒या सभासदांना, संचालकांना, तसेच कम´चा-यांना सहकार ᮧिशᭃण देणे व :यासाठी 3वतंᮢ आᳶथक तरतुद करणे.
8. खालील साधनांनी सं3थेसाठी भांडवल जमा के ले जाईल -
(1) भागᱧपाने (अ) सभासदांकडून (ब) शासनाकडून ᳴कवा िज᭨हा मRयवतᱮ सहकारी बके माफ´ त अगर इतर िवᱫीय सं3थांमाफ´ त.
(2) सभासदांकडून ठे वी घेऊन.
(3) कज´ ᱧपाने,
(4) देणया व मदत घेऊन.
(5) ᮧवेश फᳱ आकाᱧन.
वरील 2, 3 व 4 या साधनांनी जमिव᭛यात येणारे भांडवल हे िनबध
काचे पुवप
रवानगीिशवाय वसूल
झालेले भागभांडवल, संिचत राखीव िनधी व इमारत िनधी यां᭒या बेरजेतून साचलेले तोटे वजा जाता राहीले᭨या रᲥमे᭒या दहा पटी5न अिधक असणार नाही. सं3थेचे भांडवल ित᭒या व सद3यां᭒या आᳶथक गरजा भागिव᭛याकᳯरता उपयोगात आणले जाईल. सं3थेचे भांडवल सं3थे᭒या
᳞वहारात गतवलेले नसेल ते᭪हा अिधिनयम कलम 70 अ:वये ते गुंतिवले जाईल.
ᮧकरण दोन सभासद:x.
9. खालील अटᱭना पाᮢ रा5न सं3थ᭒
या कायᭃ
ᮢात राहणा-या कोण:याही मजर
स᭄त
मोडणा-या
᳞Ღᳱस सं3थचे सभासद होता यईल.
ᳯटप :- मजूर ᳞िᲦ ᭥हणजे ᮧ:यᭃ अंगमहनतीचे व शाᳯररीक ᮰माचे कामे करणारी ᳞िᲦ असून
िजचे उपजीिवके चे ᮧमुख साधन मजुरीवर अवलबुन असेल.
(1) तो ᳞Ღᳱ पूण´ 18 वष˜ वयाची व करार कर᭛यासाठी लायक असला पािहजे.
(2) तो चांग᭨या वतणुकᳱचा असला पाहीज.े
(3) :याची पत चांगली असली पािहजे व :या᭒याकडे शासकᳱय थकबाकᳱ नसेल ᳴कवा :या᭒यावर
ᳰदवाणी कोटा´चा इकू मनामा झालेला नसला पािहजे.
(4) िनबधकाने ठरिवले᭨या नमु:यात :याने सभासद:वाकᳯरता अज´ ᳰदला असला पािहजे.
(5) :याने आप᭨या ᳲजदगी व कजा´चे खरे पᮢक ᳰदले पािहजे.
(6) सं3थेचे उहेश :यास समजलेले असले पािहजेत.
(7) :याचा सभासद हो᭛याबहलचा लेखी अज´ संचालक मंडळातील हजर असणा≅या एकू ण संचालका᭒या बइमताने मंजूर के लेला असला पािहज.े
खालील वायात ᱧ. 100 ऐवजी ᱧ. 10 असा बदल कर᭛यात आला आहे.
(8) :याने 100/- ᱧपये ᮧवेश फᳱ ᳰदली असली पािहज.े
(9) :याने ᳰकमान एक तरी भाग घेऊन :याची पूण´ रᲥम भरलेली असली पािहज.े
(10) अिधिनयम, िनयम व उपिवधी यांतील अटी :याने पण´ के ले᭨या अस᭨या पािहजेत.
(11) तो शाᳯररीक ᮰मातन
मजर
ी करणारा असला पािहज.
(12) सारखेच उहेश असले᭨या दुस≅या सहकारी सं3थेचा तो सभासद xxxx xxxxx.े
(13) सं3था नᲂदणीनंतर सभासद:वासाठी अज´ आ᭨यास सभासद कᱧन घे᭛यासाठी :याला संबिधत
िनबंधकाची पूव´ परवानगी घेतली पािहजे.
10(1) "नाममाᮢ सभासद" ᳴कवा "सहयोगी सभासद" ᭥xxx xxxxx ᳞िᲦस :या᭒या लेखी
अजा´वᱧन अिधिनयमातील कलम 24 व िनयमामधील तरतुदीनुसार सभासद कᱧन घेता येईल. माᮢ
:याने उपिवधी ᮓमांक 7 मधील अटी पण´ के ᭨या अस᭨या पािहजेत. अशा सभासदांचे सं3थेशी होणारे
᳞वहार व सं3थेतील :यांचे अिधकार हे अिधिनयम 24 व 27(8) मधील तरतदᱭना अनुसᱧन
मया´ᳰदत 3वᱧपाचे असतील. या दोन ᮧकार᭒या सभासद:वासाठी आलेले अजा´वर संचालक मंडळ
िनण´य घेईल.
(2) मयत सभासदाचे भाग अगर िहतसंबंध वारसाहᲥाने िमळिवणा≅या अ᭄ान अगर वेडसर ᳞Ღᳱ यांना अनुᮓमे :यांचे कायदेशीर ᮧितिनधी अगर पालक यं◌ा᭒या माफ´ त िनयम व उपिवधी यानुसार ह3तांतर होतील अथवा ᮧा᳙ होतील.
(3) उपिवधी ᮓमांक 9 मRये काहीही नमद के ले असले तरी रा᭔यशासन व क™ ✐ शासन,
िज᭨हा मRयवतᱮ सहकारी बँक तसेच िवᱫ पुरवठा करणा-या सहकारी सं3थांना या सं3थेचे सभासद होता होईल.
(4) एखादया अज´दारास सभासदᱬव नाकार᭨यास असा िनण´य :यास :या ᳰदनांकापासून पंधरा
ᳰदवसांचे आत अगर सभासद:वासाठी अज´ के ᭨याचे तारखेपासून तीन मिह:याचे आत या पैकᳱ जी मुदत कमी असेल :या मुदतीत सं3थेने कळिवला पाहीजे. सभासदᱬवाचा अज´ नाकार᭨यास
:यािवᱧRद अज´दारास कलम 23 अ:वये िनबधकाकडे दाद मागता येईल.
(5) कोणतीही ᳞िᲦ सं3थे᭒या काय´ᭃेᮢात राहते ᳴कवा नाही अथवा ती ᳞िᲦ एखादा ᳞वसाय, धंदा करते अथवा नाही अथवा कलम 22(1अ) नुसार िविश᳧ वगा´त मोडते ᳴कवा नाही अथवा :या उपकलमानुसार अपाᮢता धारण करते ᳴कवा नाही यािवषयी कोणताही ᮧ᳤ िनमा´ण झा᭨यास कलम
11 अ:वये संबिधत िनबधकास िनण´य देणेचा अिधकार राहील.
11. अिधिनयमातील कलम 33 व 105 मधील तरतुदᱭना अधीन रा5न सभासदाची जबाबदारी
:याने घेतले᭨या भागां᭒या ᮧमाणात राहील.
12. म:याने घेतलेले काम पुरे होईपयत अगर सं3थेला सभासदा᭒या कामाची जᱧरी असेल तर,
कोणाही सभासदास आप᭨या सभासदᱬवाचा राजीनामा देता येणार नाही.
13. कोण:याही सभासदास एक मिह:याची लेखी नोटीस देवून राजीनामा देता येईल माᮢ :यापुवᱮ
:याचेकडे येणे असले᭨या रᲥमांची वसूली झाली असली पाहीजे तसेच िनयम 21 मधील व उपिवधीतील तरतुदी राजीनामा मंजूर करताना िवचारात घेत᭨या जातील.
14. सव´साधारण सभेत हजर असणा≅या व मताचा अिधकार असणा≅या सभासद संये᭒या तीन
चतुथाᲈश सभासदां᭒यां मतांनी कोण:याही सभासदास पढ टाकता येईल.
(1) जर तो सभासदᱬवा᭒या अटी पाळीत नसेल.
ीलपैकᳱ कोण:याही कारणा3तव काढून
(2) जर संचालक मंडळा᭒या मते तो सं3थे᭒या िहतािवᱧRद काही कृ :ये करीत असेल अगर सं3था चालिव᭛यात अडथळे आणीत असेल.
(3) जर संचालक मंडळा᭒या मते :यांने सं3थेला बदनाम के ले असेल.
(4) जर :याचे ᳰदवाळे िनघाले असेल अगर तो कायhाने लायक ठरत नसेल.
(5) :याला अनैितक 3वᱧपा᭒या फौजदारी गु:हयाबहल िशᭃा झाली असेल. (िशᭃा होऊन 5 वष˜ उलट᭨यावर ही अपाᮢता राहणार नाही).
(6) सिमतीने ठरिवले᭨या कामा᭒या ᮧमाणापेᭃा तो कमी काम करीत असेल अगर सं3थे᭒या कामात तो योय िश3त पाळीत नसेल तर.
15. कोण:याही सभासदास सं3थेतन काढून टाकताना अिधिनयम कलम 35 व िनयमामधील तरतुदी
िवचारात घेत᭨या जातील व :यात नमूद के ले᭨या काय´रीतीचा अवलंब के ला जाईल. काढून
टाकले᭨या सद3यास या तरतुदीनुसार पु:हा एक वषानतर सभासद कᱧन घेता यईल.
16. खालीलपैकᳱ कोण:याही कारणामुळे एखाhाचे सभासदᱬव बंद होईल. एका सहकारी वषा´त सं3थेतील एकू ण सभासदांपैकᳱ 1/5 पेᭃा जा3त इसमांचे सभासद:व बंद करता येणार नाही.
(1) :याने सभासदाचा ᳰदलेला राजीनामा मंजूर झा᭨यास
(2) :या᭒या नावावरील सव´ भाग अगर िहतसंबंध दस
(3) तो मयत झाला अस᭨यास.
(4) :याला कायमचे वेड लागले अस᭨यास.
≅या᭒या नांवावर वग´ झा᭨यास.
(5) तो कायमपणे सं3थे᭒या काय´ᭃेᮢाबाहेर रहात अस᭨यास.
ᮧकरण तीन भाग भांडवल.
17. ᮧ:येक भागाची दश´नी ᳰकमंत ᱧ. 100/- राहील. एकू ण भाग भांडवलाची कमाल मया´दा ᱧ................ राहील. तसेच एकू ण भागांची संया राहील.
18. सं3थे᭒या एकू ण भागां᭒या एकपंचमांश भागापेᭃा ᳴कवा जा3तीत जा3त वीस हजार ᱧपयाप
ेᭃा
जा3त ᳴कमतीचे भाग कोणाही सभासदास धारण करता येणार नाहीत अगर :यावर हᲥ सांगता येणार नाही.
19. जादा भागाकᳯरता के लेले अज´ लेखी असले पािहजत
िनकाल के ला जाईल.
व संचालक मंडळाकडून अशा अजाᲈचा
20. खाली नमद के ले᭨या ᮧकारांनुसार व सव´साधारण सभा ठरवील :याᮧᭆमाणे ᮧ:येक सभासदान
वग´णी ᳰदली पािहज.े
(1) सभासदान
ा दे᭛यात यण
ा≅या मजर
ीपक
ᳱ दर ᱧपयास 5 पस
े या ᮧमाणात होणारी रᲥम.
(2) सभासदांना पुरिवले᭨या माला᭒या ᳴कमतीवर शे. 1 % या दराने होणारी रᲥम.
टीप :- अशा रीतीने जमा झालेली वग´णीची रककम ᮧ:येक सभासदा᭒या नावे दोनशे भागां᭒या
रᲥमेपयᲈत भागापोटी जमा के ली जाईल व :यापढे जमा होणारी रᲥम संिचत ठेव (Cumulative
Deposit) ठे व ᭥हणन जमा राहील. अशा ᮧकारे ठेव ᱧपाने जमा होणा-या रᲥमेवर साधारण सभा
ठरिवल :या दराने ᳞ाज देता येईल.
21. सभासदाने घेतले᭨या भागाचा :यास सं3थेने ᱬवरीत भाग दाखला ᳰदला पाहीज.े
22. भागाचे ह3तांतरण अिधिनयम कलम 29 व 30 व िनयमामधील तरतुदᱭनुसार के ले जाईल.
संचालक मंडळा᭒या मंजुरीने दस≅या सभासदास अगर ᭔याचा सभासदा:वाचा अज´ संचालक मंडळान
मंजूर के ला असेल अशा ᳞िᲦ᭒या नावे तो भाग ह3तांतरीत करता येईल. ᮧ:येक भाग ह3तांतरीत कर᭛याकरीता 10/- ᱧपये फᳱ आकारली जाईल. ᭔याचे नावे भाग ह3तांतरीत के ला :याचे नाव भागां᭒या ह3तांतरण नᲂदवहीत दाखल के ᭨याखेरीज व ह3तांतरीत करणा≅याने आपली सं3थेची देणी
भागिव᭨याखेरीज भागांचे ह3तातरण पूण´ होणार नाही. शासनाने िज᭨हा मRयवतᱮ सहकारी
बके माफ´ त खरेदी के लेले भाग ह3तांतरीत करताना हे िनबध लागू असणार नाहीत.
23. कोणाही सभासदास नामिनद˜शन, िनयमास अनुसᱧन करता येईल. सं3थेने अशा ᮧकारचे नामिनद˜शन िविहत पRदतीने सं3थे᭒या द᳙री नᲂदले पाहीजे. सभासदाने नामिनद˜शन करताना xxxxxxxx ᱧ. 10/- इतकᳱ फᳱ भरली पािहजे.
24. एखाhा सभासदा᭒या मृ:यन
ंतर :याचे भाग अगर िहतसब
xx :याने नेमले᭨या वारसदारां᭒या
नावे वग´ के ले जातील; असा xxxxxxx नेमला नसेल तर :याचे भाग अगर िहतसबंध, अिधिनयम
कलम 30 व िनयम 25 मधील तरतदᱭनुसार :या᭒या वारसा᭒या अगर कायदेशीर ᮧितिनधी᭒या नाव
ह3तांतरीत के ले जातील. माᮢ ह3तांतरण कर᭛यापूवᱮ :या नेमले᭨या वारसास अगर कायदेशीर
ᮧितिनधीस सं3थेचे सभासद कᱧन घेतले जाईल. :याकᳯरता सं3थेने ठरिवले᭨या नम:ु यांत :याने अज´
के ला पािहज. सभासदाकᳯरता :याला पु:हा भाग िवकत घे᭛याची जᱧरी नाही.
25. एखाhा सभासदा᭒या मृ:यनंतर :या᭒या खा:यात असले᭨या भागांचा ᳴कवा िहतसंबंधा᭒या
रᲥमेतून सं3थेस :या᭒याकडून जे येणे असेल ते वजा कᱧन उरलेली रककम :याने नेमून ᳰदलेला वारसदार अथवा xxxxxxx नेमला नसेल तर संचालक मंडळा᭒या मते मयताचा जो कोणी योय वारस अगर कायदेशीर ᮧितिनधी असेल :या᭒याकडून योय :या ᮧमाणात नुकसान भरपाईचा रोखा (a deed of indemnity) िल5न :याने मागणी के ᭨यापासून सहा मिह:यां᭒या आत, कलम 29 (3)
व िनयम 21 मधील तरतुदीᮧमाणे ᳰदली जाईल.
26. सभासदा:वातून कमी झाले᭨या ᳞Ღᳱस तो कमी झा᭨या᭒या तारखेपासून एक वषा´᭒या आत,
:या᭒या भागांची रᲥम :याला ᳰदली जाईल; माᮢ :या᭒याकडून येणे असले᭨या रᲥमा, :या भागां᭒या
रᲥमांतून कापन घेत᭨या जातील. तसेच कोण:याही वषा´त परत करावयाचे भागभांडवल ह
:यापूवᱮ᭒या 31 माच´ रोजी असले᭨या सं3थे᭒या एकू ण भागभांडवला᭒या 10% पेᭃा जा3त असणार नाही.
27. सं3थेने जर शासकᳱय अगर िवᱫ पुरिवणा-या सहकारी बके चे कज´ घेतले असेल तर, अनुᮓम
संबिधत िनबधक अगर अशी बँक यां᭒या पूव´ संमतीिशवाय सं3थेस कोण:याही भागांची रᲥम परत
करता येणार नाही.
टीप - उपिवधी ᮓ. 25 व 26 ᭒या कारणासाठी भागांची रᲥम परत करताना भागांची ᳴कमत िनयम
23 मधील तरतद
ीनुसार के ली जाईल व भागाची रᲥम देताना तीच िवचारात घेतली जाईल.
ᮧकरण चार
अिधमडळाची बठक .
28. सं3थे᭒या अिधमंडळ बैठकᳱकडे सं3थेची सवᲃᲬ सᱫा राहील; पण ती सᱫा अिधिनयम, िनयम, उपिवधी यांतील तरतुदᱭना अिधन राहील.
29. सं3थेची पिहली सव´साधारण बैठक िनयम 59 मधील तरतुदीनुसार भरिवली जाईल व :या सभेत :याच तरतुदीनुसार कामे के ली जातील.
30. दरवषᱮ आᳶथक वष´ सपलनत
र ᭥हणजच
सहा मिह:या᭒या आत
(30 स᭡ट™बर पव
ᱮ) अिधिनयम
कलम 75 व िनयम 60 मधील तरतद
ᱭनस
ार अिधमड
ळाची वाᳶषक बठक बोलावली जाईल.
31. अिधमड
ळाची वाᳶषक बठ
कᳱत करावया᭒या कामात खालील कामांचा समावेश होतो -
(1) सं3थेचा गतवषᱮचा अिधिनयम कलम 75 मधील तरतुदीनुसार तयार के लेला वाᳶषक अहवाल व
िनयमामधील तरतुदीनुसार तयार के लेली :या वषा´ची एन नमु:यात तयार के लेली आᳶथकपᮢके 3वीकारणे व ती नफया᭒या िवभागणीसह मंजूर करणे अगर :यात जᱧर वाटतील :या दूᱧ3:या कᱧन
:याला मंजुरी देण.े
(2) उपिवधीमधील मया´देस अधीन रा5न पढ मया´दा ठरिवण.े
ील वषा´कᳯरता उभारावया᭒या बाहेरील कजा´᭒या
(3) अहवाल वषाप
ाठीमागील वषा᭒
या दोषदुᱧ3ती अहवालाची नᲂद घण.
(4) अहवाल वषात
xx xxxxxx लेखापᳯरᭃण अहवालाची वाचन
नᲂद घण.
(5) चालू आᳶथक वषाच
े वध
ािनक लेखापᳯरᭃणासाठी शासनमा:य तािलके वरील लेखापᳯरᭃकाची
िनयᲦ
ᳱ करण.
माᮢ अशा :याच लख
ापᳯरᭃकाची िनयिु Ღ सलग कमाल तीन वषास
ाठीच करता
यईल.
(6) िनबधकास सादर के ले᭨या/करावया᭒या वाᳶषक िववरण पᮢकाची नᲂद घण.
(7) सं3थ᭒
या होणा-या/᭐यावया᭒या पच
वाᳶषक िनवडणक
तारखच
ी नᲂद घण.
(8) सभासदां᭒या अतगत
तᮓारी अथवा वाद िनवारण करणस
ाठी तीन जे᳧ व अनभ
xx xxxxxxxxx
तᮓार िनवारण सिमती िनयᲦ
करील. माᮢ अशा सिमतीचे सद3य ᭥हणन
िवhमान संचालक
मडळापैकᳱ कोणाचीही िनयᲦ
ᳱ करता यण
ार नाही.
(9) उपिवधीनसार सभासदांना सं3थेतून काढून टाकणेबाबत िनण´य घेणे.
(10) सं3थे᭒या उपिवधीमRये आव᭫यकतेᮧमाणे दᱧ3ती करण.े
(11) ᳞व3थापक, मुकादम व जᱧर भास᭨यास ओ᭪xxxxxx यांची नेमणूक करणे व :यांचे वेतन ठरिवण.े
(12) सभासदांना माला᭒या व इतर ᱧपाने वेळोवेळी आगाऊ रᲥमा (ᬤड᭪हा:सेस) दे᭛यािवषयी संचालक मंडळाने तयार के ले᭨या िनयमांना मंजुरी देण.े
32. माल वाटप अगर त:सम ᳞वहारांची ᳞व3था पाह᭛यासाठी एक 3वतᮢ उपसिमती राहील.
सं3थे᭒या संचालक मंडळाचा अRयᭃ व ितचा एक संचालक व िज᭨हा मRयवतᱮ सहकारी बके चा
ᮧितिनधी (बके चे कज´ घेतलेले अस᭨यास) असे या उपसिमतीचे अिधकारपर:वे (एस ऑᳰफिशओ) सभासद असतील.
33. कलम 76 मधील तरतुदीनुसार सं3थेला अिधमड
ळाची िवशष
बठक बोलािवता येईल व :याच
तरतदीनुसार ती बोलावली जाईल व खालील पᳯरि3थतीत ती एक मिह:यात बोलािवलीच पािहजे.
(1) सं3थे᭒या एकू ण सभासद संये᭒या एक पंचमांश सभासदांनी लेखी मागणी के ᭨यास.
(2) िनबधकाने तशी सूचना के ᭨यास.
(3) संघीय सं3थे᭒या सिमतीने तशी सूचना के ᭨यास.
34. सव´साधारण बैठकᳱची काय´पRदती िनयम 60 मधील तरतद
ीनुसार राहील.
35. अिधमंडळाची वाᳶषक बैठकᳱसाठी चौदा ᳰदवसांची व िवशेष बैठकᳱसाठी सात ᳰदवसांची लेखी
नोटीस व काय´ᮓम पिᮢका अशा सभेपवᱮ काढून सं3थे᭒या ᳞व3थापकाने◌े ती सभा बोलािवली
पािहजे. अशा सभेची सूचना िनबधकाना ᳰदली पािहज.े सभेची नोटीस व काय´ᮓम पिᮢका सं3थे᭒या
नोटीस बोडा´वर डकवून ती ᮧिसRद के ली पािहज. नोᳯटशीत सभेची तारीख व िनिEत वेळ नमद
के xx xxxxx. सं3थेचा अRयᭃ व :याचे गैरहजेरीत संचालक मंडळातील एक संचालक व ᳞व3थापक
यांनी नोᳯटशीवर सहया के ᭨या पािहजेत.
36. कोण:याही सव´साधारण बैठकᳱत एकू ण सभासद संये᭒या दोन पंचमांश अगर 25 (यापैकᳱ जी
संया कमी असेल िततके ) सभासद हजर असले ᭥हणजे गणपतᱮ (कोरम) झाली असे समजले जाईल.
सभेस गणपत
ᱮ झाली नसेल तर, ती सभा सात ᳰदवसांपयᲈत पढ
े ढकलली जाईल. माᮢ अशा सभेस
गणपतᱮ असो वा नसो, सभेचे कामकाज पुण´ के ले जाईल. परतं ु :या सभेत िवषयपᮢीके तील सव
िवषय न संप᭨यास :या सभे᭒या तारखेपासून पढे 30 ᳰदवसां᭒या आत पु:हा सभा घेवून उव´रीत
िवषयांचे कामकाज पुण´ करणेत येईल.
37. सं3थेचे अRयᭃ हे अिधमंडळ बैठकᳱचे अRयᭃ असतील. :यां᭒या गैरहजेरीत सभेसाठी अRयᭃाची
िनवड सव´साधारण सभा करेल.
38. कलम 27 व िनयम 60 मधील तरतुदᱭनुसार अिधमंडळ बैठकᳱत मतदान के ले जाईल. सभेस हजर असणा≅या ᮧ:येक सभासदाला एकच मत दे᭛याचा अिधकार राहील. परंतु थकबाकᳱदार व
ᳰᮓयाशील नसले᭨या सभासदास मतदानाचा अिधकार असणार नाही. अRयᭃास इतर पाᮢ
सभासदाᮧमाणे एक मत असेल. परंतु एखाhा ठरावावर मतदान सारखेच िवभागले गे᭨यास माᮢ अRयᭃास जादा एक िनणा´यक मत असेल. xxxxx xxxxxxx (मतैय न xx᭨याने) सभासद
िवभागले गेले असतील ते᭪हा, मतदान करणा≅या कोणाही सभासदास मतदान (पोल) कर᭛याची
मागणी करता येईल. :यानतर अRयᭃाने ती मंजूर के xx xxxxx.े
ᳰᮓयाशील सभासद ᭥हणजे ᭔या सभासदाने मागील सलग पाच वषात ᳰकमान एका
अिधमड
ळा᭒या वाᳶषक बठकᳱत उपि3थती व मागील सलग पाच वषात
स3ं थन
े के ले᭨या कामापकᳱ
ᳰकमान एका कामावर ᮧ:यᭃ मजर
ीचे काम के ले असले पािहजे व सं3थस
मजर
ीतन
देय असलली
भागभाड
वल वगण
ी भरलल
ी असली पािहज.
39. कोण:याही पास झाले᭨या ठरावात बदल कर᭛यासंबंधीचा ठराव अिधमंडळ बैठकᳱत पास
झाले᭨या मूळ ठरावा᭒या तारखेपासन
सहा मिह:यां᭒या आत िनबध
का᭒या परवानगीिशवाय
कोण:याही अिधमंडळ बैठकᳱत आणता येणार नाही.
40. खाली ᳰदले᭨या सं3थांना सामील होऊन सं3थेने :यांचे सभासद:व प:करले पािहजे
1) िज᭨हा मRयवतᱮ सहकारी बक -खालील वायांचा समावेश ᮓ. 2 चे पुढे के ला आहे.
2) िज᭨हा 3तर मजर
सहकारी सघ
- सदर संघाची वग´णी सभासद मजूर सं3थांनी पर3पर बके माफ´ त वाᳶषक सव´साधारण सभेत ठर᭨याᮧमाणे जमा करावी.
3) िवभाग3तर मजर
सहकारी संघ
- सं3थेने िज᭨हा3तरीय मजूर संघाची वगण बके माफ´ त अगर रोखीने भरणा करावी
ी िनयमीतपण
सं3था ᭔या इतर सं3थांची सभासद झाली असेल अशा सं3थां᭒या अिधमंडळ बैठकᳵना सं3थेतफ
ᮧितिनधीला हजर राहता येईल. अिधिनयम कलम 27 मधील तरतद वेळोवेळी ᮧितिनधी ठरवील.
ᱭना अधीन रा5न सं3था
41. ᳞व3थापकाने अिधमंडळ बैठकᳱचा वृᱫांत नᲂदवहीत िल5न ठेवला पािहज.े
ᮧकरण पाच
संचालक मडळ.
42.(1) सं3थे᭒या संचालक मड
ळाने स3ं थे᭒या कामकाजाची ᳞व3था पािहली पािहज.
संचालक
मडळात तर
ा सच
ालक असतील. संचालक मड
ळाचा कालावधी िनवडणक
ᳰदनाक
ापासन
पढे पाच
वष˜ इतका राहील. तसच कालावधी इतका राहील.
सं3थ᭒
या पदािधका-याच
ा कालावधी सं3थ᭒
या सच
ालक मड
ळा᭒या
संचालक मडळाची रचना पढील ᮧमाणे राहील
(1) सवसाधारण -6
(2) अनस
िचत जाती / अनस
िचत जमाती - 1
(3) िवमᲦ
जाती भटया जमाती ᳴कवा िवशष
मागास ᮧवग´ - 1
(4) इतर मागासवगᱮय - 1
(5) मिहला - 2 एकू ण - 11
टीप :- राखीव पदांकᳯरता स3ं थत
:या वगव
ारीची (कॅ टेगरीची) सभासद xxx&xx अस᭨यासच अशी
पदे भरता यतील अ:यथा सदर पदे ᳯरᲦ राहतील
वरील संचालक पदे स3ं थे᭒या सभासदामधन
िनवडणक
ᳱ᭪दारे भरली जातील. सं3थ᭒
या संचालक
मडळाची िनवडणक
ही रा᭔य सहकार िनवडणक
ᮧािधकरणामाफ´ त घे᭛यात यईल.
(2) सं3थे᭒या सभासदाच
ी स
या 15 ᳴कवा 15 पᭃ
ा कमी अस᭨यास संचालक मड
ळाची स
या 5
इतकᳱ राहील व सच
ालक मड
ळ सभेस 3 संचालक अस᭨यास गणपत
ᱮ (कोरम) झाली अस
समज᭛यात यईे घ᭛े यात यईल.
ल. संचालक मड
ळाची िनवडणक
“ रा᭔य सहकार िनवडणक
ᮧािधकरणामाफ´ त”
(3) यािशवाय सं3थच
े ᳞व3थापक हे कायल
ᭃी संचालक (Functional Director) ᭥हणन
संचालक
मडळावर कायर
त राहतील. या ᳞तीᳯरᲦ संचालक मड
ळ एका त᭄ संचालकाची(Expert
Director) संचालक मडळावर ि3वकृ ती करेल. सदरचे दोन संचालक उपिवधी ᮓ. 41(1) मRये नमद
असल᭨े या एकू ण संचालक सयपᭃ
ा अितᳯरᲦ असतील. या दो:ही सच
ालकान
ा संचालक मडळ
सभम
Rये मतदानाचा अिधकार असणार नाही अथवा :यान
ा पदािधकारी होता यण
ार नाही.
43. संचालक मड
ळात ᳯरᲦ होणा-या जागा कायhातील तरतुदीᮧमाणे भरता यत
ील.
44. योय कारण दाखिव᭨यावाचून संचालक मड
ळा᭒या लागोपाठ तीन सभान
ा गर
हजर रािह᭨यास
असा संचालक, संचालक मड
ळातन
कमी कर᭛यात येईल. तथािप कमी कर᭛यापूवᱮ :याला आपले
᭥हणणे मांड᭛याची संधी ᳰदली जाईल.
45. संचालक मड
ळाची गणपत
ᱮ हो᭛यास स3ं थे᭒या सच
ालक मड
ळा᭒या एकू ण सद3य स
य᭒े या
50% पᭃ
ा अिधक एक सद3य स
या आव᭫यक राहील. अशा ᮧकारे गणपत
ᱮ झा᭨यानत
र सभच
कामकाज करता यईल. कायर नाही.
त सच
ालक व त᭄ सच
ालकान
ा गणपत
ᱮसाठी गणना के ली ज़ाणार
46. सं3थ᭒या कोण:याही पदािधका-यािवᱧRद अिव&ास ठराव हा अिधिनयमातील कलम
73(एक)(डी) नस
ार आणता यई
ल. अशा पदािधका-यास
िवहीत पRदती अनस
ᱧन पदावᱧन दर
के ᭨यास ते पद ᳯरᲦ होईल व :या᭒या जागी पदािधका-याची फे रिनवड कर᭛यात यईे ल.
47. ᭔या संचालकाने सं3थेकडून -
(1) अनामत अगर अᮕीम रᲥम घेतली असेल, अगर
(2) कोणताही माल ᳴कवा व3तू उधारीवर खरेदी के ᭨या असतील, अगर
(3) ᭔या सेवेची िबले भरावी लागतात अशा कोण:याही सेवा घेत᭨या असतील,
अशा अनामत अगर अᮕीम रᲥमा अगर माल खरेदी᭒या अगर सेवे᭒या रᲥमा भर᭛याबहल सं3थेन लेखी 3वᱧपात पाठिवलेली नोटीस :याला बजाव᭛यात आ᭨या᭒या तारखेपासून तीन मिह:या᭒या
आत रᲥम भरली नाही अगर (1) सं3थेकडून :याला मागणीची नोटीस िमळा᭨यापासन अथवा (2)
:याने अनामत अगर अᮕीम रᲥम अगर सेवा घेत᭨यापासून तीस ᳰदवसां᭒या आत यापैकᳱ जी कमी
मुदत असेल तो पयᲈत भरला नाही तर :या ᳰदवसापासून तो संचालक ᭥हणन जागा ᳯरᲦ झाली असे समज᭛यात येईल.
कमी झाला व :याची
48. जर एखादा सभासद अिधिनयमा:वये ᳴कवा :याखालील िनयमा:वये कोण:याही ᮧकारे अपाᮢ ठरला अस᭨यास तो संचालक ᭥हणून िनवडून ये᭛यास, ि3वकृ त (को-ऑ᭡ट) कर᭛यास ᳴कवा संचालक
᭥हणन चालू राह᭛यास अपाᮢ ठरले .
49. अिधिनयमातील कलम 73 गक व िनयमाᮧमाणे संचालक अपाᮢ ठर᭨यास संचालक मडं ळावर
संचालक ᭥हणन राह᭛यास अपाᮢ ठरले .
50. एखाhा सचं ालका᭒या :या᭒या सं3थेत असणा-या िहतसंबंधािवषयी बाबᱭचा िवचार चाल असताना सचं ालक मडं ळा᭒या :या सभेत :यांस हजर राहता येईल परंतु :यांस मतदान करता येणार नाही.
51. सच
ालक मड
ळ सभच
ी नोटीस ही कमीत कमी पण
´ पाच ᳰदवसाच
ी असली पािहजे व
᳞व3थापकाने सदरची नोटीस सव´ सच
ालकान
ा पाठिवली पािहज.
अशा सभा, अRयᭃा᭒या
सूचनान
ुसार ᳞व3थापकाने बोलिव᭨या पािहजत
. इतर संचालकान
ी मागणी कᱧनही संचालक
मडळाची सभा बोलिव᭛या᭒या कामी अRयᭃाक
डून टाळाटाळ होत असल
तर सभा बोलािव᭛यासाठी
संचालकान
ी बइमताने ᳰदलल
ी लेखी मागणी ᳞व3थापकावर बधनकारक राहील.
52. संचालक मड
ळ सभेस सं3थच
े अRयᭃ हेच अRयᭃ ᭥हणन
राहतील. अRयᭃ गर
हजर असतील
त᭪े हा सभस
हजर असले᭨या संचालकानी आप᭨यापक
ᳱ एका संचालकास :या सभक
ᳯरता अRयᭃ
᭥हणन
िनवडले पािहज.
अRयᭃाला संचालक या ना:याने असल᭨े या एका मताखर
ीज समान मत
ᮧसग
ी िनणाय
क मत दे᭛याचा अिधकार असल
. माᮢ सदर िनणाय
क मताचा हᲥ पदािधकारी
िनवडीचे ᮧसगी राहणार आही.
53. वष´भरात सं3थे᭒या कामाकᳯरता संचालक मंडळा᭒या आव᭫यक िततया सभा भरिव᭨या जातील परंतु दरमहा िनदान एक तरी सभा भरलीच पािहजे. ᳞व3थापकाने◌े सभांचा वृᱫांत नᲂदवहीत िल5न ठे वला पािहज.े
54. संचालक मडं ळाची कामे पढीलᮧमाणे असतील.
(1) सभासदांना काम पुरिवणे व :यां᭒यामRये िश3त राखणे, साव´जिनक अगर खाजगी 3वᱧपाची कामे मᲦा (ट™डस´) देऊन अगर अ:य रीतीने घेणे, तसेच रोजंदारीची कामे घेणे, कामाचे मᲦे घे᭛याकᳯरता अगर कामे पुरी कᱧन दे᭛याकᳯरता दुस≅या अशाच ᮧकारची कामे करीत असले᭨या
सं3थाशी करार कᱧन अगर भागीदारी प:कᱧन ती कामे पण´ करणे.
(2) कज˜ काढण, ठेवी 3वीकारणे व :यां᭒या अटी ठरिवण.
(3) भागां᭒या व येणा≅या इतर रᲥमांचा वसूल करणे.
(4) गरजेनुसार सं3थे᭒या कामकाजाकरीता उपसिम:या नमण.
(5) सभासद हो᭛यासाठी व भागांसाठी आले᭨या अजाᲈचा िनकाल करणे.
(6) सं3थे᭒या कामासंबंधी होणारा खच´ मंजूर करणे.
(7) िहशेाब वेळ᭒या वेळी ᳞व3थापकाकडून िल5न घेणे व ते तपासणे व रोख िश᭨लक मोजून पाहण.े
(8) कलम 75 व :याखालील िनयमानुसार वाᳶषक अहवाल व ताळेबंद पᮢके वष´ संप᭨यावर 45
ᳰदवसांत तयार करणे.
(9) ᳞व3थापक ᳴कवा ओ᭪हरिसअर यां᭒याखेरीज इतर पगारी अिधका≅यां᭒या व सेवकां᭒या नेमणुका करणे, :यां᭒या पगाराची व भᱬयांची ᮰ेणी (3के ल) व रᲥम ठरिवणे अगर :यात बदल करणे,
:यांना ताकᳱद देणे अगर दंड करणे वा :यांना ता:पुरते अगर कायमचे कामावᱧन दर करणे व या
सव´बाबतीत िनयम तयार करणे व ते सव´साधारण सभेपुढे मंजुरीस ठे वणे. सव´ कम´चा-यांवर देखरेख व िनयंᮢण ठेवणे.
(10) कायदेशीर कामे चालिवणे अगर अशी कामे चालिव᭛यासाठी पदािधकारी, संचालक अगर अिधकारी यांना अिधकार देणे.
(11) आप᭨या सं3थे᭒या आिण सभासदां᭒या गरजा अजमावून धंhासाठी अगर कामांसाठी लागणारा
माल खरेदी कर᭛याची तजवीज करणे व जᱧर पड᭨यास मागणी करणा≅या सभासदां᭒या खचा´ने व
:या᭒या जोखमीवर तो साठिव᭛याची, वाट᭛याची व िवक᭛याची तजवीज करणे.
(12) मालाचे नᲂदबुक तपासणे व िश᭨लक माल बरोबर आहे ᳴कवा नाही ते पाहण.े
(13) सं3था वापरीत असलेली ह:यारे, यंᮢे इ:यादी व3तू तपासणे.
(14) सं3थे᭒या काया´लयासाठी व माल साठिव᭛यासाठी जागा संपादन करणे अगर भाडयाने घेणे.
(15) सं3थेचा माल साठिव᭛याची जागा व सं3थेचा माल यांचे आगीपासून नुकसान होऊ नये ᭥हणनू योय ती उपाययोजना करणे.
(16) ᭔या ᳞व3थापक व इतर सेवकांचा रोकडीशी, मालाशी, महᱬवा᭒या कागदपᮢांशी अगर रोयांशी संबंध येत असेल अशांकडून योय :या रकमेचा ᮧमाणानुसार जामीनरोखा घेणे.
(17) अिधिनयम कलम 82 व िनयम 73 मधील तरतुदᱭनुसार लेखापᳯरᭃण दोष दᱧ3ती 'ओ'
नमु:यात िनबंधकाकडे पाठवणे आिण लेखापरीᭃण दᱧ
(18) सव´साधारणपणे सं3थेचा ᳞वहार चालिवण.े
3ती अहवाल सव´साधारण सभेपुढे ठेवणे.
(19) सेवकवग,
सभासद व िबगर सभासद xxxxxxxx hावया᭒या वत
नाचे व मजुरीचे ᮧमाण ठरिवण.
(20) ट™डर देणे, करार करणे, काम कर᭛याची पRदत व ᮧ:यᭃ कामाचा उरक यासबंधी, तसेच
सभासद व सेवक यां᭒यामRये कामा᭒या वाटणीसंबंधी िनिEती ठरिवण, घेणे, िनरिनराळया कामांकᳯरता सभासदांचे व मजुरांचे गट बनवनू योयᮧकारे काम करवून घेणे.
माल खरेदी संबंधीचे िनण´य मुकादमामाफ´ त :यां᭒याकडून
(21) संचालक मड
ळ दरवषᱮ आᳶथक वष´ समा᳙ीनत
र सहा मिह:याच
े आत (30 स᭡टं◌ब
रपव
ᱮ) :या
आᳶथक वषाच
ी खालील िववरणपᮢके िनबधकाकडे दाखल करतील. तसच
ही िववरणपᮢके स3ं थे᭒य
अिधमड
ळा᭒या वाᳶषक बठकᳱपढ
े ठेवतील.
1. स3ं थे᭒या वषभरातील कामकाजाची मािहती देणारा वाᳶषकअहवाल.
2. अहवाल वषाच
ा वधािनक लख
ापᳯरᭃण अहवाल.
3. नफा वाटणी िविनयोजन.
4. उपिवधी दᱧ3तीबाबतची यादी(असलस).
5. अिधमड
ळा᭒या वाᳶषक बठकᳱची तारीख व सं3थ᭒
या िनवडणक
ᳱची तारीख.
6. अिधमड
ळा᭒या वाᳶषक बठकᳱत िनयᲦ
के ले᭨या वधािनक लख
ापरीᭃकाची मािहती व :याचे
समतीपᮢ.
7. कायhातील तरतदीनसार िनबधकास आव᭫यक वाटेल अशी इतर कोणतीही मािहती.
ᮧकरण सहा
᳞व3थापकाची िनयᲦु
55. ᳞व3थापकाची नेमणूक संचालक मंडळ करेल.
ᳱ व काम.
56. अिधिनयम व िनयमातील तरतुदीᮧमाणे सं3थे᭒या एखाhा करारात ᳴कवा ᳞वहारात खरेदी
के ले᭨या अगर िवकले᭨या िमळकतीत ᳞व3थापकास कसालाही भाग अगर िहतसब नाही.
ंध ठेवता येणार
57. ᳞व3थापकाची कामे पढीलᮧमाणे असतील :-
(1) सं3थे᭒या अिधमंडळाची बैठक व संचालक मंडळा᭒या सभा बोलािवण.े
(2) अशा सभात होणा≅या कामांची नᲂद, नᲂदवहीत करणे.
(3) संचालक मंडळा᭒या इकु माने पैसे खच´ करणे.
(4) अिधिनयम व िनयमातील नमूद के ले᭨या व सं3थेने ठरिवले᭨या सव´ नᲂदव᳭ा व िहशोब पु3तके वेळ᭒यावेळी िल5न अhयावत ठेवणे.
(5) जमा पाव:या,खचा´᭒या पाव:या(᭪हाऊचस´)व सं3थेचे काम चालिव᭛यासाठी लागणारी सव´ कागदपᮢे तयार करणे.
(6) अिधियम व िनयमाᮧमाणे आᳶथकपᮢके ठरले᭨या मुदती᭒या आत तयार कᱧन संचालक
मंडळापुढे ठेवणे व अिधमड
करणे.
ळा᭒या बठ
कᳱत xxxxx᭨या लेखापरीᭃकांकडे पाठिव᭛याची ᳞व3था
(7) सं3थेचा पᮢ᳞वहार चालिवणे व सद3यांना लागणारी जᱧर ती मािहती वेळोवेळी पुरिवण.े
(8) लेखापरीᭃण अहवाल ᮧा᳙ झा᭨यांनतर ताबडतोब तो िवचाराकᳯरता संचालक मंडळापुढे ठेवणे
व दाखिवलेले दोष व चुका दᱧ3त कर᭛याबाबत जᱧर ती तजवीज करणे व िनयमा ᮧमाणे
दोषदᱧ
3ती संचालक मंडळापुढे ठेवन
पुढे पाठिव᭛याची ᳞व3था करणे.
(9) सं3थे᭒या xxxxx सेवकांना काम नेमून देण, :यां᭒यावर देखरेख ठेवणे व :यांचे िनयंᮢण करणे.
(10) ᳞व3थापका᭒या गैरहजेरीत ता:पुरती कामे कर᭛यासाठी दस मंडळातील एखाhा संचालकास अिधकार देता येईल.
-या सेवकांस अथवा संचालक
(11) स3ं थे᭒या ᳰᮓयाशील सभासदाची यादी अhयावत ठेवणे व ती ᮧिसRद करण.
(12) स3ं था सभासद, संचालक मड
ळ सद3य व कम´चारी यान
ा कलम 24 क नुसार सहकार ᮧिशᭃण
देणची ᳞व3था करण.
58. सं3था ित᭒या सेवकांकरीता आव᭫यकतेᮧमाणे भिवªयिनवा´ह िनधी अिधिनयम 71 व िनयमा नुसार िनमा´ण करेल.
ᮧकरण सात
मजराच
ी व सं3थच
ी जबाबदारी.
59. मजूरांची व सं3थेची जबाबदारी पुढीलᮧमाणे :-
(1) सं3थेने ᳰदलेले ओळखपᮢ ᮧ:येक सभासदाने 3वत:जवळ ठेवणे आव᭫यक आहे.
(2) ओळखपᮢ हरिव᭨यास स3ं था न᳞ाने ओळखपᮢ तयार कᱧन देईल माᮢ :याकᳯरता सभासदाला
श᭨क ᱧ. 10 स3ं थकडे जमा करावे लागतील.
(3) सं3थेने ᮧ:येक सभासदाचा अपघाती िवमा उतरवला पािहजे. या िव᭥याचा ह᳙ा भर᭛याची व पॉिलसी नूतनीकरणाची जबाबदारी सं3थेची राहील.
(4) सं3थेने "िज᭨हा मजूर सहकारी सं3थांचा संघ" यांचे सभासद झाले पािहजे व :यासाठी संघास दरमहा संघाने ठरिवले᭨या दराने वग´णी ᳰदली पािहज.े
(5) सं3थक
डे काम नसल
त᭪े हा ᮧ:यक
सभासदाला सं3थन
े न घत
लेले कोणतह
ी काम कर᭛याची मुभा
आह.
पण जे᭪हा सं3था अशा सभासदास कामावर बोलवील, :यावळ
ी :याने कामावर आलच
पािहज
(6) म:याने घेतले᭨या कामावर लावले᭨या मजूरास आव᭫यक ती ह:यारे पुरिव᭛यात येतील ᳴कवा मजूरास :यांची 3वत:ची ह:यारे वापरता येतील. :यास ᳰदलेली ह:यारे अगर सामान योय :या
दᭃतने व काळजीपूव´क वापर᭛याबहल ᮧ:येक मजूरास जबाबदार धरले जाईल. वाजवी झीज व
मोडतोड सोडून ह:यारांची अगर सामानाची जा3त खराबी :याने के ली असेल तर सव´ नुकसान भᱧन दे᭛यास तो पाᮢ होईल. याबाबतीत संचालक मंडळाचा िनण´य अखेरचा असेल. नुकसान भरपाई दाखल ठरिवलेली रᲥम :याने ठरले᭨या मुदतीत भरली नाही तर तशी रᲥम भरेपयᲈत :याला
कामावᱧन दर
कर᭛यात येईल. नुकसान भरपाईची रᲥम वसूल होईपयत
ित᭒यावर द.सा.द.शे ᱧ.
10/- ᮧमाणे ᳞ाज आकारले जाईल व ते ही सदर रᲥमेबरोबर वसूल के ले जाईल. नुकसान भरपाईची
रᲥम संबंिधत मजुराचे सं3थेतील भाग अगर इतर रᲥमा यातून कापन असेल.
घे᭛याचा सं3थेला अिधकार
60. सं3था ᮧ:येक वषअ
ᮧकरण आठ संकᳱण´ .
खेरीस िहशोब तयार झा᭨यावर सं3थे᭒या ढोबळ नPयातून कलम 65 व
िनयम 51 मधील तरतुदᱭनुसार िनरिनराळया खचा´᭒या वगैरे रᲥमा, कलम 71 ᮧमाणे सेवक
िनधीसाठी सं3थेने ᳰदलेली अंशदान, डेड3टॉक, यंᮢे, इमारती इ:यादी मालाचा ᳯटकाऊपणा िवचारात
घेऊन :यां᭒या ᳴कमतीवर आकारलेली झीज व तोट्या᭒या रᲥमा वजा कᱧन सं3थे᭒या िन᭪वळ
नफयाचा आकडा काढला जाईल व तो नफा पुढील अिधमड
जाईल.
ळा᭒या वाᳶषक बठ
कᳱत जाहीर के ला
61. कलम 64 ते 69 व िनयमांमधील तरतदᱭना अधीन रा5न िन᭪वळ नPयाची िवभागणी पढील बाबᱭवर के ली जाईल.
(1) कमीत कमी 25% रᲥम राखीव िनधीसाठी.
(2) जा3तीत जा3त 15% दराने लाभांश वाट᭛याकᳯरता.
(3) नPया᭒या 20% उव´ᳯरत िश᭨लक मया´दा पयत
ᮧकार᭒या कामाकᳯरता.
कलम 69 ᮧमाणे साव´जिनक व धमा´दाय अशा
(4) िश᭨लक नफा हा कायदा व िनयम यां᭒या तरतद
ीस अिधन रा5न अिधमड
ळा᭒या बठकᳱमRय
मजरीन.
62. िनबधका᭒या पूव´ परवानगीने अिधिनयम व िनयम यांतील तरतुदᱭना अधीन रा5न
अिधमड
ळा᭒या बठ
कᳱस वरील नफा वाटणी᭒या ᮧमाणात बदल करता येईल.
63. सं3थेत जमा होणारी ᮧवेश फᳱ,दंड रᲥम, आदी रᲥमा राखीव िनधीत जमा के ली जाईल.
64. सं3थेने ितची गुंतवणूक ही कलम 70 नुसार के ली पािहजे.
65. सं3थेची ᱧ. 500/- पयतची िश᭨लक ᳞व3थापकाकडे ठेवता येईल. :यापेᭃा जा3त िश᭨लक
जमली अस᭨यास ती जम᭨यापासून तीन ᳰदवसां᭒या आत (साव´जिनक सुᲵीचे ᳰदवस वगळून) ती बँक खा:यात भरली पािहजे व ती भर᭛याची जबाबदारी ᳞व3थापक व अRयᭃावर राहील.
66. सं3थेचे रोखे, सं3थे᭒या िहशोबाची पु3तके व कागदपᮢे ᳞व3थापका᭒या ता&यात राहतील व ती सांभाळ᭛याची जबाबदारी ᳞व3थापकावर राहील.
67. िनयमा मRये नमूद के लेली व िनबधकांनी ठरिवलेली व संचालक मंडळास आव᭫यक वाटतील
अशी िहशोबाची पु3तके व कागदपᮢे सं3थेने ठेवली पािहजेत. :या पु3तकांवर व कागदपᮢांवर जᱧर तेथे व कᳱदᱮवर दररोज᭒या ᳞वहारा᭒या शेवटी अRयᭃ व ᳞व3थापकाने सहया के ᭨या पािहजेत. अRयᭃ व ᳞व3थापक हे सं3थे᭒या कागदपᮢां᭒या ᮧमािणत नᲥलांवर सहया करतील. या ᳞ितᳯरᲦ
दस≅या अिधका≅यांनी कागदपᮢांवर सहया करावया᭒या अस᭨यास :यांना :या कर᭛यासाठी सं3थेस
अिधकार देता येईल.
68. सं3थेत आले᭨या ठेवी᭒या, कज´ फे डी᭒या व रᲥमां᭒या ठरािवक नमु:यातील जमे᭒या पाव:या सहया कᱧन ᳰद᭨या पािहजेत.
69. पासबक
े फᲦ सभासदान
ा दे᭛यात येतील.सभासदा᭒
या इ᭒छेनस
ार :याला बक
े माफ´ त अथवा
रोखीने मजर
ी᭒या रकमा अदा कर᭛यात यत
ील. माᮢ रकमा रोखीने अदा करतान
ा :याकᳯरता म3टर
रोलवर नᲂदी घवन
:या सᭃम अिधका-यान
े ᮧमािणत के ल᭨े या असतील.
70. सं3थे᭒या कोण:याही सभासदाला अिधिनयम कलम 32 मधील तरतदीनुसार व :यात नमूद के लेली सं3थेची पु3तके पाहता येतील. अगर िनयम 27 मधील तरतुदीनुसार :या᭒या नᲥला :यास देता येतील. तसेच :यांनी सं3थेशी के ले᭨या ᳞वहाराबाबत सं3थे᭒या काया´लयीन वळेत सं3थेशी
:याचे झालेले ᳞वहार पाहता येतील.
71. सं3थे᭒या उपिवधीत बदल करणे, एखादा उपिवधी रद्द करणे ᳴कवा नवीन उपिवधी करावयाचा अस᭨यास कलम 13 व िनयम 12 मधील तरतुदी अनुसर᭨या जातील. :याकᳯरता
भरलेलया सव´साधारण सभेत हजर असणा≅या व मत देणा≅या सभासदां᭒या िनदान दोन ततीयांश
संयेने :या बदलासंबंधीचा ठराव पास के ला पािहजे. :या सभेची नोटीस सभे᭒या तारखेपूवᱮ िनदान
चौदा ᳰदवस अगोदर सव´ सभासदांना ᳰदली पािहजे. कोणता उपिवधी कसा बदलावयाचा, कोणता
नवीन 3वीकारावयाचा अगर रह करावयाचा हे :या नोटीशीत 3प᳥पणे िलिहले पािहज. िनबधक
यां᭒याकडून दᱧ येणार नाही.
3तीस मा:यता व :याची नᲂद होईपयᲈत दᱧ
3त के लेला उपिवधी अमंलात आणता
72. सभासदांस नोटीस ᳰदली पािहजे असे या उपिवधीत जेथे नमूद के ले असेल तेथे, सभासदां᭒या
ᳰदले᭨या प:यावर अशी नोटीस ᳰदली ᭥हणजे :या नोटीशीची योय बजावणी झाली असे समजले जाईल.
73. सं3थेचा िशᲥा:- कलम 36 ᮧमाणे सं3थेचा एक सामाईक िशᲥा (िसल) असेल व तो
᳞व3थापका᭒या ता&यात राहील व :याचा वापर संचालक मंडळा᭒या ठरावा᭒या अिधकारा:वये होईल.
ᮧवत´कांचे/संचालकांचे नांव - स᳭ा
1) .................................. 1) ........................
2) .................................. 2) ........................
3) .................................. 3) ........................
4) .................................. 4) ........................
5) .................................. 5) ........................
6) .................................. 6) ........................
7) .................................. 7) ........................
8) .................................. 8) ........................
9) .................................. 9) ........................
10)............................. 10) ........................
11)............................. 11) ........................
12).............................. 12) .........................
13)...............................13) .........................
ᳰदनांक :- / /
ᳯठकाण :-
मजरू सहकारी स3ं था उपिवधी