Contract
1. पररचय
यथाथथ व्यवहार संहहता (“संहहता”) हवझडम फायनान्स प्रायव्हट
हिहमटेड (“कं पनी”) द्वारे तयार
करण्यात आिी असून ती ररजव्हथ बॅंक ऑफ इंहडयाने (आरबीआय) प्रसारीत के िेल्या नॉन बॅंककग
फायनाहन्िअि कं पन्यांसाठी यथाथथ मागथदिथकांवर आहण त्याचप्रमाणे आरबीआयने वेळोवेळी प्रसारीत
के िेल्या इतर संबंहधत मागथदिथकांवर आधारीत आह.
कं पनी संहहतेत वेळोवेळी योग्य त्या सुधारणा
करेि, ज्यामुळे आरबीआयने वेळोवेळी ददिेल्या मानकांची पुष्टी करण्यासाठी के िी जाईि.
2. उद्देि
2.1. ग्राहकांसोबत व्यवहार करताना उहचत मानकांना सुहनहित करण्यामाफथ त चांगल्या, यथाथथ आहण पारदिथक व्यवसाय कायाांचे अनुसरण करणे;
2.2. यथाथथ स्पधेमाफथ त उच्च संचािन मानकांना हमळवण्यासाठी बाजारपेठे तीि स्त्रोतांना प्रोत्साहन दणे;
2.3. ग्राहकासोबत अिाप्रकारे संबंध प्रस्थाहपत करणे, ज्यामुळे यथायोग्य आहण स्नेहपूणथ संबंधांना प्रोत्साहहत करता येईि;
2.4. आवश्यक असेि हतथे, कायदा प्रदियेचे अनुसरण करुन वसूिी आहण आचरणाचे संचािन करणे.
3. िागू करणे
3.1. अिा व्यक्तींना िागू होते जे कं पनीची उत्पादने व सेवा उपिब्ध करुन दत
ात ककवा कमथचारी म्हणून ककवा
इतर कोणत्याही प्रकारे आहण/ककवा कोणत्याही माध्यमाने ग्राहकांसोबत संवाद साधतात.
3.2. अनपेहित घटना वगळता ही संहहता सवथसामान्य वातावरणाच्या अंतगथत िागू होते.
3.3. ही संहहता यथाथथ एकाहत्मक तत्वांवर आहण पारदिथकतेवर आधारिेिी आहे आहण सवथ कृ ती आहण व्यवहार संहहतेच्या हवचारधारेचे अनुसरण करतीि.
4. वचनबध्दता
4.1. xx xxx नेहमी यथाथथपणे वागण्यासाठी, समुहचतपणे आहण उद्योगात प्रचहित असिेल्या मानक कायाांची पूतथता करण्यासाठी आपिे सवथतोपरी प्रयत्न करेि.
4.2. कं पनी सवथ संबंहधत कायद्यांना, हनयमनांना बांहधि असेि आहण नैहतक तत्वांच्या एकाहत्मकतेची आहण पारदिथकतेची ग्राहकांिी आपल्या संवादाच्या दरम्यान पूतथता करेि.
4.3. ग्राहकांिी संवाद साधताना, कं पनी इंग्रजी ककवा हहदीमध्ये ककवा योग्य त्या प्रादेहिक भाषेत खािीि बाबतीत स्पष्टपणे माहहती उपिब्ध करण्यासाठी कदाहचत आवश्यक असल्यास सवथ ती पाविे उचिेि:
i. आपल्या हवहवध उत्पादने व सेवांच्या बाबतीत
ii. अटी व िती, व्याज दर/ सेवा िुल्क;
iii. ग्राहकांना िाभ उपिब्ध असतीि आहण पररणाम, जर असल्यास
iv. प्रश्ांच्या हनराकरणासाठी जर असल्यास व्यक्तींना संपकथ करण्यास
4.4. कं पनी ग्राहकािा हवनंती वरुन या संहहतेची प्रत उपिब्ध करेि. संहहता हतच्या वेबसाइटवर आहण प्रत्येक
िाखेत/ कायाथियात उपिब्ध के िी जाईि.
4.5. कं पनी हिग, जात आहण धमाथच्या पार्श्थभूमीवर ऋण देते वेळी कोणताही भेदभाव करणार नाही.
4.6. कं पनी ग्राहकांिी संबंहधत माहहतीिा गोपनीय मानिे जाईि आहण कायद्यानुसार आवश्यक असल्याखेरीज ककवा ग्राहकाने परवानगी ददल्याहिवाय कोणतीही माहहती िेअर के िी जाणार नाही.
4.7. कं पनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या खात्याच्या आहण उपिब्ध असिेल्या सुहवधांच्या संदभाथत त्यांच्या माहहती हमळवण्याच्या अहधकाराबद्दि माहहती दण्यासाठी आवश्यक पाविे उचिेि.
4.8. कं पनी हतच्या कोणत्याही जाहहराती आहण प्रचार सामुग्रीत स्पष्ट असेि आहण कोणतीही ददिाभूि करणार नाही.
4.9. कं पनी हतच्या ग्राहकांना कोणताही व्यवहार करण्याआधी, व्याज दर, वार्षषक टक्के वारीचा दर (एपीआर),
िुल्क, याबाबत माहहती दईि.
4.10. हवतरणाचे वेळापत्रक, व्याजदर, िुल्क इत्यादींसह अटी व ितींमधीि बदिांची माहहती पत्रे, ईमेि/एसएमएस संप्रेषण ककवा इतर कोणत्याही प्रकारची सामान्य ककवा सावथजहनक घोषणा ककवा वेबसाइट प्रदिथनाद्वारे स्थाहनक भाषेत ककवा ग्राहकांना समजेि त्या भाषेत दण्याचा प्रयत्न कं पनी वेळोवेळी करेि..
4.11. कं पनी अिा पद्धतीने आहण योग्य वाटेि त्या पद्धतीने पारदिथकतेच्या खात्रीसाठी, कजथदाराच्या हहतावर पररणाम करणा-या खािीि समाहवष्ट परंतु यापयांत मयाथददत नसिेल्या सवथ माहहतीिा जाहहर करेि:
i. फी/िुल्के जी कजाथच्या हनवेदनाच्या प्रदियेसाठी दय
आहत;
ii. व्याजाचा ऍन्युअिाइझ दर आहण त्याच्या िागू करण्याची पध्दत
iii. ऍन्युअिाइज टक्के वारी दर (एपीआर)
iv. कजथ मंजूर न झाल्यास परत करता येणारी फी, जर असल्यास
v. अहग्रम परताव्याचे हवकल्प आहण िुल्क, जर असल्यास
vi. उिीरा पेमेंटसाठीचा दडात्मक िुल्क, ठळकपणे, जर असल्यास
vii. रुपांतरण िुल्क, जर असल्यास (हस्थर दरावरुन फ्िोटटग दरावर ककवा उिट प्रकारे कजथ हस्वच करताना);
viii. व्याज ररसेट किमाचा उल्िेख, जर असल्यास;
ix. कजथदाराच्या हहतावर पररणाम करणारी कोणतीही बाब.
4.12. कजथदारांना व्याज, िुल्क आहण कजाथची प्रदिया तसेच मंजूरीमध्ये समाहवष्ट असिेल्या फी बद्दि कल्पना असण्याची खात्री करण्यासाठी हे जाहहरीकरण के िे जाईि. कं पनी इक्वल्समध्ये भेदभाव करणारी कोणतीही
कृ ती करणार नाही.
4.13. कं पनी व्याजदर आहण िुल्कातीि बदि संभाव्य तारखेपासून प्रभावी असण्याची सुहनहितता करेि.
4.14. कं पनीचे संचािक मंडळ व्याज दर आहण प्रदिया आहण इतर िुल्क हनधाथररत करण्यासाठी सुयोग्य अंतरीम तत्वे आहण प्रदियांची जडण घडण करेि.
4.15. कराराच्या अंतगथत पेमेंट ककवा कायथप्रदिथन परत ररकॉि / जिद करण्याचा हनणथय कजथ करारािी सुसंगत असेि.
4.16. कजथदारािी संवाद स्थाहनक भाषेत ककवा कजथदारािा समजेि अिा भाषेत के िा जावा. कजाथच्या अजाथत कजथदाराच्या हहतावर पररणाम करणारी सवथ आवश्यक ती माहहती समाहवष्ट असेि आहण अजाथसोबत सादर करावयाची कागदपत्रे त्यात दिथहविी जातीि.
5. कजे
5.1. कं पनी आपल्या सवथसामान्य व्यवसायाच्या दरम्यान हतच्या ग्राहकांना कजथ हमळवण्यासाठी असिेल्या
प्रदियेबद्दि आहण पद्धतीबद्दि मागथदिथन करण्याचा नेहमीच प्रयत्न करेि.
5.2. प्रत्येक अजाथचा मेरीटच्या आधारावर स्वतंत्रपणे हवचार के िा जाईि, सवथ माहहती पडताळून, मािमत्तेचे टायटि, व्यक्ती आहण/ककवा संस्थेची ओळख आहण हमीसह उपिब्ध के िे जाणारे तारण यांच्या
सत्यापनासाठी आवश्यक असिेिे दस्तऐवज हवचारात घेतिे जातीि.
5.3. कजथदाराच्या िे हडटची पात्रता तपासण्यासाठी कं पनी कजथदाराबद्दि योग्य ती खबरदारी बाळगेि, कजाथच्या कोणत्याही अजाथच्या मंजूरी ककवा नाकाराआधी अजाथचा हनणथय घेण्याचा एक महत्वपूणथ मानक असेि.
5.4. कं पनी सवथ अजाांची पोचपावती दईि. xxxxxxxx अजाांना हनकािात काढण्यासाठी िागणारा कािावधी दखीि पोचपावतीत ददिा जाईि.
5.5. कं पनी ग्राहकािा कजाथची परतफे ड करण्याच्या अचूक दय तारखा, परतफे डीची वारंवारता, मुद्दि आहण
xxxxx यांची हवभागणी, एसएमए / एनपीए वगीकरण तारखांची उदाहरणे इ. कजथ करार /
के एफएसमध्ये स्पष्टपणे हनर्ददष्ट करून माहहती दईि आहण काही बदि असल्यास, कजाथच्या मंजूरीपासून ते
कजाथची पूणथ परतफे ड होईपयांत, कजथदारास कजथ मंजुरीच्या वेळी आहण नंतरच्या बदिांच्या वेळी दखीि याची माहहती ददिी जाईि.
5.6. कं पनी कजथदारािा इंग्रजी ककवा समजेि अिा इतर कोणत्याही प्रादेहिक भाषेत कजथदारािा मंजुरी पत्राद्वारे, कजथ कराराद्वारे ककवा इतर मागाथने हिहखत स्वरूपात मंजूर के िेल्या कजाथची रक्कम अटी व
ितींसोबत ऍन्युअिाइझ व्याजदर आहण त्यािा िागू करण्याची पद्धत, एपीआर आहण इतर िुल्क कळवेि आहण कजथदाराद्वारे या अटी व ितींची स्वीकृ ती नोंदवेि.
5.7. कं पनी कजथ करार आहण की फॅ क्ट स्टेटमेंट (के एफएस) मध्ये उिीरा के िेल्या परतफे डीसाठी आकारण्यात
येणाऱ्या दड
ात्मक िुल्कांचा वार्षषक आधारावर उल्िेख करेि. असे दड
ात्मक िुल्क कजाथच्या थदकत
रकमेवर आधाररत असेि.
5.8. कं पनी के एफएस (ज्यात आरबीआयने ददिेल्या फॉरमॅटमध्ये माहहती असेि), कजथ उत्पादनाचा सारांि, मंजूरी पत्र, अटी व िती, खाते हववरण आहण कजथ सेवा प्रदात्यांची गोपनीयता धोरणे (एिएसपीएस)/ कं पनीची हडहजटि िेंहडग ऍहलिके िन्स (डीएिए), कजथ कराराचा कायाथन्वय झाल्यावर हडहजटि स्वािरी के िेिी प्रत सादर करेि. कजथदारािा समजल्याप्रमाणे कजाथचा करार कजथ करारामध्ये नमुद के िेल्या प्रत्येक संिग्नकांच्या प्रतीसह असेि.
5.9. हमीदारांद्वारे कायाथन्वयीत के िेल्या हमीपत्राच्या संदभाथमध्ये, या पत्रात त्यांच्या जबाबदा-या, दाहयत्वे आहण मुख्य ग्राहक/कजथदाराची थकबाकीिा भरण्यासाठी त्यांना बोिाविे जाऊ िकण्याच्या हस्थतीचा समावेि असल्याची कं पनी खात्री करेि.
5.10. जर असेि तर सुरहित कजाथच्या संदभाथमध्ये, कं पनी थकबाकीची परतफे ड के ल्यावर ककवा कजाथच्या
राहहिेल्या रकमेच्या वसुिीमध्ये कोणत्याही अहधकृ त अहधकाराच्या अधीन राहून ककवा कजथदाराहवरुद्ध त्यांच्याकडे असिेल्या इतर कोणत्याही दाव्यासाठी हक्काच्या अधीन राहून सवथ हसक्युररटीज ररहिज करेि.
जर सेट ऑफचा सदर अहधकार वापरिा जाणार असेि, तर कजथदारािा याबद्दि बाकी असिेल्या दाव्यांबद्दि आहण संबंहधत दाव्याची परतफे ड होईपयांत कं पनीिा हसक्युररटीज ठेवण्याच्या अहधकाराच्या अटींबद्दि संपूणथ तपिीिांसह सूचना ददिी जाईि.
5.11. कं पनी हनधीचा खचथ, मार्षजन, जोखीम प्रीहमयम यासारख्या संबंहधत घटकांचा हवचार करून व्याज दर मॉडेि अंमिात आणेि आहण कजथ आहण अॅडव्हान्ससाठी आकारल्या जाणार्या व्याजाचा दर हनहित करेि.
5.12. व्याजदर आहण जोखीम श्रेणीबद्ध करण्याचा दष्टीकोन आहण हवहवध श्रेणीच्या कजथदारांना वेगवेगळे व्याज दर आकारण्याचा युहक्तवाद अजाथत कजथदार ककवा ग्राहकास जाहीर के िा जाईि आहण मंजुरी पत्रात स्पष्टपणे कळहविा जाईि आहण कं पनीच्या संके तस्थळावर देखीि उपिब्ध करून ददिा जाईि.
5.13. दडात्मक िुल्क :
• कजथदाराने कजथ कराराच्या भौहतक अटी व ितींचे पािन न के ल्यास दंडात्मक िुल्क आकारिे गेल्यास ते
'दडात्मक िुल्क' मानिे जाईि आहण 'दड
ात्मक व्याज' स्वरूपात ते आकारिे जाणार नाही.
• दडात्मक िुल्क भांडविीकृ त के िे जाणार नाही.
• व्याजामध्ये कोणतेही अहतररक्त घटक समाहवष्ट असणार नाहीत.
• 'वैयहक्तक कजथदारांना, व्यवसायाव्यहतररक्त इतर हतूंसाठी' मंजूर के िेल्या कजाथच्या बाबतीत दडात्मक
िुल्क हे, भौहतक अटी आहण ितींचे पािन न के ल्याबद्दि हबगरवैयहक्तक कजथदारांना िागू असिेल्या दडात्मक
िुल्कापेिा जास्त असणार नाही.
• संके तस्थळ प्रकटीकरणाव्यहतररक्त, जर ते असेि तर, दडात्मक िुल्काचे प्रमाण आहण कारण कजथ करार /
के एफएसमध्ये ग्राहकांना स्पष्टपणे उघड के िे जाईि.
• कजाथच्या अटी व ितींचे पािन न के ल्याबद्दि स्मरणपत्रे म्हणून, दड जाईि.
ात्मक िुल्क आहण कारण कळहविे
6. थकबाकींचे संकिन
6.1. कं पनी ग्राहकांना त्यांच्या देय रकमेसंबंधी सवथ माहहती देईि आहण त्याच्या परतफे डीसाठी यथायोग्य कािावधी देईि.
6.2. कं पनी आपल्या हहतािा संरहित करताना, चूक करणा-या ग्राहकांकडून थकबाकी वसूि करण्याच्या
उद्देिाने ठोस पद्धतींचा वापर करुन, वाजवी आहण कायदि
ीर उपायांचा अविंब करेि.
6.3. ग्राहकांिी योग्य रीतीने व्यवहार करण्यासाठी कमथचा-यांना पुरेसे प्रहिहित ददिे असण्याची कं पनी खात्री करेि.
7. xxxxxxxxxx xxxx
7.1. कं पनी हतच्या वेबसाइटवर, कजथदारांसाठी हतची उत्पादने ऑफर करण्यासाठी एजंट, एिएसपी आहण डीएिएची नावे जाहहर करेि.
7.2. कं पनी के एफएस मध्ये, कजथदारािा ददिेल्या कजाथच्या वसुिीच्या खात्रीसाठी कं पनीने हनयुक्त के िेल्या संबंहधत ररकव्हरी एजंटचे नाव जाहहर करेि.
7.3. कजथ कराराच्या अटी व ितींमध्ये ददिेल्या उदद्दष्टांहिवाय (जोपयांत कजथदाराने यापूवी जाहहर के िेिी माहहती ििात घेतिी जात नाही तोपयांत) कं पनी कजथदाराच्या बाबींमध्ये हस्तिेप करणार नाही.
7.4. प्रत्येक कजथदारांिा मंजूर के िेल्या सवथ फ्िोटटग रेट मुदत कजाांवर कं पनी फोरक्िोजर िुल्क/अहग्रम
परतावा दड
आकारणार नाही.
7.5. कजथ खाते स्थानांतरण करण्याची कजथदाराकडून हवनंती हमळाल्यावर कं पनीची अनुमती ककवा इतर म्हणजेच नकार असल्यास, तो हवनंती हमळाल्याच्या 21 ददवसांमध्ये कळविा जाईि. हे स्थानांतरण
कायद्यािा अनुसरुन असिेल्या पारदिथक करारात्मक अटींप्रमाणे असेि.
7.6. कं पनी अवाजवी छळ करणार नाही जसे की कजथदारांना हवषम वेळी सतत त्रास दणे, कजाथच्या वसुिीसाठी बाहुबिाचा वापर करणे इत्यादी. ग्राहकांिी योग्य पद्धतीने व्यवहार करण्यासाठी
xxxxxxxxxxxx पुरेसे प्रहििण देण्यात आिे आहे याची खात्री कं पनी करेि.
7.7. कं पनीने एकदा का सुरहित/तारणीकृ त कजथ उत्पादनांचा व्यवहार सुरू के ल्यावर कं पनी जबाबदारपणे कजथ दणे आचारािी संबंहधत मागथदिथक तत्वे - वैयहक्तक कजाथची परतफे ड / सेटिमेंटवर जंगम / स्थावर मािमत्ता दस्तऐवज जारी करणे, यांचे पािन करेि.
7.8. कं पनीने फ्िोटटग रेट िोन (तरि दर कजथ) देण्यास सुरवात के ल्यानंतर कं पनी ईएमआयवरीि फ्िोटटग इंटरेस्ट रेट(तरि व्याजदर) पुनस्थाथहपत करण्यासंदभाथतीि मागथदिथक तत्तवांचे पािन करेि. सध्या कं पनी
स्थायी दरा(दफक्स्ड रेट)नेच कजथ दत आहे.
7.9. कं पनी 2 सलटेंबर 2022 च्या हडहजटि कजाथवरीि मागथदिथक तत्तवांचे आहण त्यात के िेल्या कोणत्याही दरुस्तीचे पािन करेि.
8. कं पनीने हवत्त पुरविेल्या उत्पादनांचे पुन:अहधग्रहण
8.1. कं पनीकडे कजथदारासोबत के िेल्या करारात/कजथ करारात हबल्ट-इन पुन:अहधग्रहण किम असेि जो कायदेिीरररत्या िागू करण्यायोग्य असेि.
8.2. करार/कजथ कराराच्या अटी व ितींमध्ये खािीि तरतुदी असतीि: (i) अहधग्रहण करण्याआधीचा सूचना कािावधी; (ii) सूचना देऊन कािावधी माफ के िा जाऊ िकणा-या हस्थती; (iii) तारणाच्या
अहधग्रहणाची प्रदिया; (iv) मािमत्तेची हविी/हििाव करण्यापूवी कजाथची परतफे ड करण्यासाठी कजथदारािा अंहतम संधी दण्याची तरतूद; (v) कजथदारािा अहधकार पुन्हा हमळवून दण्याची प्रदिया; आहण (vi) मािमत्तेची हविी/हििाव करण्याची प्रदिया.
8.3. कजाथच्या कराराची प्रत कजथ करारात नमुद के िेल्या इतर सवथ संिग्नकांच्या प्रत्येक प्रहतिा दण्यामाफथ त कजथदारािा या अटी व िती उपिब्ध करुन ददल्या जाणे आवश्यक आहे.
9. तिारी आहण हनवारणे
9.1. कं पनीच्या संचािक मंडळाने संस्थेमध्ये तिार हनवारण यंत्रणा तयार के िी आहे, जी
xxxxx://xxxxxxxxxxxxx.xxx/xxxxxxxxx-xxxxxxxxx/ वर उपिब्ध आहे.
9.2. कं पनी यथायोग्य कािावधीमध्ये वेळेत सवथ तिारी आहण हरकतींचे हनराकरण करण्याचा/उत्तर दण्याचा प्रयत्न करेि आहण ग्राहकांना त्यांच्या तिारींच्या हस्थतीबद्दि माहहती ददिी जाईि.
9.3. ग्राहकांना त्यांच्या तिारी ककवा हरकती दाखिआहण/ककवा प्रस्तुत करण्यासाठी कं पनी हतच्या प्रत्येक
िाखेत, असल्यास, आहण कायाथियात सुहवधा उपिब्ध करून दईि.
9.4. कं पनी आपिी तिार हनवारण प्रदिया हतच्या वेबसाइटवर उपिब्ध करून ददिी जाण्याची खात्री करेि.
9.5. अपंगत्वामुळे िारीररक / दहष्टहीन अजथदारांना कजथ सुहवधांसह उत्पादने आहण सुहवधांना देण्यात कं पनी भेदभाव करणार नाही. पुढे, कं पनी इथे ददिेल्या वतथमान तिार हनवारण यंत्रणेच्या अंतगथत अपंग व्यक्तींच्या तिारींचे हनवारण सुहनहित करेि.
10. संहहतेचा आढावा
संचािक मंडळ यथायोग्य कायथसंहहतेच्या अनुसरणाचा आहण तिार हनवारण यंत्रणेचा व्यवस्थापनाच्या हवहवध पातळयांवर ठरावीक कािावधीने आढावा घेईि. सीसीओ या संहहतेच्या अनुसरणाचा ठरावीक
कािावधीने आढावा घेतीि आहण या आढाव्याचा अहवाि संचािक मंडळािा सादर के िा जाऊ िकतो.