Contract
त्रिपक्षीय करारनामा करुन अवनत वनक्षिाच
पुनवनव संस्ाच
ीकरण करण्यासाठी खाजगी व अशासकीय
ा सहभाग घेण्याबाबत.
औद्योत्रगक संस्ा- मे. गोदरेज प्रॉपर्टीज त्रि., पुणे अशासकीय संस्ा- मे. नेचर ह्युमन फाऊं डेशन, पुणे
महाराष्ट्र शासन महसूि व वन त्रवभाग
शासन आदेश क्रमाकः एफएिडी-2021/प्र.क्र.187/फ-10
मंिािय, मंबई - 400 032
त्रदनाक : 28/07/2022
वाचा- अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक त्ा कें द्रस् अत्रधकारी याच 4/प्र.क्र.150/1124/2021-22, त्रद.29.09.2021
प्रसतावना -
े पि क्र. कक्ष-17/ नोसेि/17-
अवनत वन क्षिाचे पुनवनीकरण करण्यासाठी खाजगी व अशासकीय संस्ाचा सहभाग
घेण्याबाबत त्रिपक्षीय करारनामा करुन वनीकरण हाती घेण्याच्या धोरणास शासनाने त्रदनाकं 23/09/2011 रोजीच्या शासन त्रनणवयान्वये मान्यता त्रदिी आहे.
मे.गोदरेज प्रॉपर्टीज त्रि., पुणे यानी 5.00 हेक्र्टर अवनत वनक्षिावर वनीकरण करण्याबाबतचा प्रसताव वन त्रवभागाकडे सादर के िा आहे. सदर प्रसताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व कें द्रस् अत्रधकारी, नागपूर त्ा सदसय सत्रचव, उच्चात्रधकार सत्रमती यानी त्रनणवया्व उच्चात्रधकार सत्रमतीपुढे चक्राकार पध्दतीने ठेविा होता. उच्चात्रधकार सत्रमतीने त्रवचार करून सदर प्रसतावास मान्यता त्रदिी आहे.
शासन आदेश-
उच्चात्रधकार सत्रमतीच्या मान्यतेस अनसरून, शासन आता असे आदेश देत आहे की, मे.गोदरेज प्रॉपर्टीज त्रि., पुणे यानी सादर के िेल्या प्रसतावास अनुसरुन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक त्ा कें द्रस् अत्रधकारी, नागपूर यानी त्रद.29.09.2021 रोजीच्या पिान्वये सादर के िेल्या
प्रसतावानुसार खािी नमूद के िेल्या अवनत वनक्षि असिेल्या त्रठकाणी म.गे ोदरेज प्रॉपर्टीज त्रि.,
गाव | तपशीि | वधै ात्रनक दजा | िागवडीसाठी प्रसतात्रवत क्षेि (हे.) | िागवडीसाठी प्रसतात्रवत रोपांची संख्या |
मौजे म्हाळुंगे, | सर्व्हे नं. 38 | राखीव वन | 5.00 | प्रत्रत हेक्र्टर Ç25 |
ता.मुळशी, त्रज.पणु े | (कं पार्टवमेंर्ट नं. 182) | रोपे याप्रमाणे | ||
एकू ण 32.Ç2 हे. क्षेिापैकी 5 हे. | 3,125 रोपे |
पुणे ही औद्योत्रगक संस्ा, मे. नेचर ह्युमन फाऊं डेशन, पुणे ही अशासकीय संस्ा व उपवनसंरक्षक, पुणे वन त्रवभाग याच्यामध्ये त्रिपक्षीय करार करुन एकू ण 5.00 हेक्र्टर क्षिावर वृक्ष िागवड करण्याचा प्रकल्प राबत्रवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
2. सदर प्रकल्पास त्रदिेिी मान्यता खािीि अर्टींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
a) वरीि क्षेिात वक्ष िागवड करण,े जिमृदसंधारण करणे, 7 वर्षापयंत तयांचे संरक्षण व संवधनव
करण्याचे काम मे.गोदरेज प्रॉपर्टीज त्रि. यांच्या अ्वसहाय्याने मे. नेचर ह्युमन फाऊं डेशन, पण कराव.े
x यांनी
b) प्रकल्पासाठी व तयाच्या र्व्यवस्ापनासाठी येणारा सवव खचव मे.गोदरेज प्रॉपर्टीज त्रि. ही औद्योत्रगक संस्ा करेि.
c) प्रकल्पांतगवत करण्यात येणारी वक्ष करण्यात यावी.
िागवड ही वन त्रवभागाच्या अत्रधकाऱयांच्या पयववक्षणाखािी
d) प्रकल्पासाठी शासन पि क्र.एफएिडी-1012/प्र.क्र.203/फ-10, त्रदनांक 8/1/2013 अन्वये त्रवत्रहत
के िेल्या त्रिपक्षीय करारनाम्याच्या मसुद्याप्रमाणे मे.गोदरेज प्रॉपर्टीज त्रि., पणे ही औद्योत्रगक संस्ा,
मे. नेचर ह्युमन फाऊं डेशन, पण
े ही अशासकीय संस्ा व उपवनसंरक्षक, पण
े वन त्रवभाग यांच्यामध्ये
त्रिपक्षीय करारनामा करण्यात यावा. वन त्रवभागाच्या वतीने त्रिपक्षीय करारनाम्यावर सवाक्षरी
करण्यासाठी उपवनसर
क्षक, पण
े यांना प्रात्रधकृ त करण्यात येत आहे.
e) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबि प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपर ककवा तयांनी प्रात्रधकृ त के िेिे वन
त्रवभागाचे कोणतेही अत्रधकारी यांना प्रकल्प स्ळी भेर्ट देवून प्रकल्पाचे त्रनरीक्षण करण्याचा व तयाबाबत सुधारणा / सूचना करण्याचा अत्रधकार राहीि.
f) त्रिपक्षीय करारनाम्यातीि कोणतयाही अर्टीचे मे.गोदरेज प्रॉपर्टीज त्रि., पणे अ्वा म.े नेचर ह्युमन
फाऊं डेशन, xxx यांच्याकडनू भंग झाल्यास त्रिपक्षीय करारनामा तातकाळ समाप्त करण्याचा अ्वा
इतर कोणतीही दंडातमक कायववाही करण्याचा अत्रधकार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबि प्रमुख),
महाराष्ट्र राज्य, xxxxx यांना असेि.
g) प्रसतात्रवत जत्रमनीचा वन दजा कायम राहीि. ते्े वृक्ष िागवड करताना, ती के ल्यानंतरच्या 7 वर्षाच्या
कािावधीत आत्रण भत्रवष्ट्यात कधीही या वनक्षेिावर मे.गोदरेज प्रॉपर्टीज त्रि., पणे या औद्योत्रगक
संस्ेस व मे. नेचर ह्युमन फाऊं डेशन, पणे या अशासकीय संस्ेस कोणताही कायदशीरे व मािकी
हक्क प्राप्त होणार नाही आत्रण तयाबद्दि तयांना कोणतयाही न्यायाियात वा प्रात्रधकरणापढ दावा दाखि करता येणार नाही.
े कोणताही
h) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबि प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपर अर्टी.
यांना आवश्यक वार्टतीि अशा इतर
3. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्ळावर उपिब्ध करण्यात आिा असून, तयाचा संके तांक 2022072812582Ç3719 असा आहे. हा आदेश त्रडजीर्टि सवाक्षरीने साक्षात्रं कत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाि याच्या आदेशानुसार व नावाने.
प्रत:-
JADHAO
Digitally signed by XXXXXX XXXXXXX XXXXXX
XXXXXX XXXXXXX
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=REVENUE AND
FOREST DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=0078f58512d3ac01315bbbfa4b473ed7729dd2d3164410
6e2966ab9ee6e92d7d, pseudonym=9511E397949CD516110AD2C5719C064356E8E6EF, serialNumber=6FEEDE606678D569A76B842319BD1C2969AA85BB A5CDCCEE147249F17965E8BB, cn=XXXXXX XXXXXXX XXXXXX Date: 2022.07.28 13:02:07 +05'30'
( xxxx xxxx )
अवर सत्रचव, महाराष्ट्र शासन
1) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बि प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर
2) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक त्ा कें द्रस् अत्रधकारी, महाराष्ट्र राज्य, नागपूर
3) मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे
4) उपवनसंरक्षक, पुणे
5) मे.गोदरेज प्रॉपर्टीज त्रि., पुणे Ç) मे. नेचर ह्युमन फाऊं डेशन, पुणे
7) त्रनवडनसती (फ-10 कायासन)