अजर् नमुना कलम

अजर्. क. आम्ही सरळ, समजण्यास सोपा, ःटॅन्डडर् अजर् िवनामल्य उपलब्ध करुन देऊ. ख. तुमचा अजर् सवर् त-हेने पिरपूणर् व्हावा म्हणन अजासोबत द्यावयाच्या दःतावेजांची सची (कायदेशीर व िविनयामक आवँयकतेनुसार) देऊ जेनेकरुन आपण सवर् ूकारे एक पूण अजर् भरु शकाल. गरज पडली तर, तुमचा अजर् भरण्यासाठी तुम्हाला मदत करु. ग. तुम्हाला अजर् देतानाच, लागू व्याजदर, वािषक व्याजदर व जर असतील तर शुल्क/आकार, आिण इतर कोणतीही जसे िक ूिबया शुल्क, मुदतपूवर् भरण्याचा पयायर् व त्याचे शुल्क व इतर बाबी जँया उपलब्ध सीएजीटीएमएसई ग्यारंटी सारखे तुमच्या िहतास बाधक अशी गोष्ट असेल तर सांगू यामळे इतर बँकांशी अथपूणर् तुलना करुन िनणय घेण्यात तुम्हाला मदत होईल. घ. ूत्यक्ष िकं वा ऑनलाईन अजर् भरल्यावर त्याची िलिखत पोचपावती िदली जाईल, ज्यामध्ये तुमचा अजर् िनकाली काढण्यास लागणारा वेळ िदलेला असेल. ड. साधारणतः कजर् सुिवधेचा अजर् देतानाच अजाच्या ूिबयेसाठी लागणारी सवर् मािहती गोळा के ली जाईल. जर यापेक्षा जाःत काही मािहतीची गरज पडली तर, आम्ही अज िमळाल्यापासन कामाच्या सात िदवसाच्यां आत तुमच्याशी संपकर् करु. च. सध्या चालू असलेल्या कजर् सुिवधेचे नूतनीकरण करताना ती सुिवधा समाधानकारक िरत्या चालू असल्यास, जी मािहती आमच्याकडे अगोदरच नाही, फक्त अशीच मािहती तुमच्याकडू न घेण्याचा ूयत्न करु. छ. आमच्याकडू न मान्य झालेले व तुम्ही घेतलेले कज/र् उधार सुिवधेसाठी लागू असलेल्या अत्यंत महत्वाच्या अटी व शतीर् (MITC) तुम्हाला देऊ. ज. तुमच्या अजाची िःथती तुम्हाला ऑनलाईन जाणन घेता यावी यासाठी ूयत्न करु. झ. मंजर झाले अथवा नाही झाले तरी, रु.5 लाखापयतच्या कजासाठी कोणतेही ूिबया शुल्क लावणार नाही. ञ. रु.5 लाख पयतचा कजर् सुिवधेचा िकं वा कजर् सुिवधा वाढिवण्याचा तुमचा अज िमळाल्यापासन दोन आठवड्यात िनकाली काढू , रु. 5 लाख ते 25 लाख पयतचा अज तीन आठवड्यात तर रु. 25 लाखापेक्षा जाःत रकमेचा अजर् सहा आठवड्यात िनकाली काढू , माऽ सवर् त-हेने तुमचा अजर् पूणर् असावा व सूचीमध्ये िदल्याूमाणे सव दःतावेज अजासह िदलेले असावेत. 5.2.