शुल्क व आकार नमुना कलम

शुल्क व आकार. करु. अ. आपल्या पसंदीची उत्पादने व सेवांवर लागणारे सवर् शुल्क व आकारांची माहीती आम्ही आपल्याला देऊ. आ. िविवध सेवांसाठी बँके ने लावलेले शुल्क व आकार बँके च्या मंडळाने (बोडर्) िकं वा कोणत्याही मंडळाने अिधकार िदलेल्या सक्षम ूािधका-याच्या मान्यतेने के लेले असतील. ज्यांची अिधकािरता सवर् शाखांसाठी असेल व सवर् ूकारच्या माहकांसाठी योग्य व भेदभावमुक्त असेल यांची आम्ही काळजी घेऊ. इ. आम्ही शुल्क अनुसची बद्दलची नोटीस आमच्या ूत्येक शाखांमध्ये आिण वेबसाइट वर लावू. ई. आमच्या वेबसाईट वर व शाखांमध्ये िवनामल्य िदल्या जाणा-या सेवांची सची ूदिशतर् करु. उ. तुम्ही िनवडलेल्या उत्पादने/सेवांचा लाभ घेताना लागू असलेल्या अटी व शतीर् यांचा भंग झाल्यास/िकं वा न पाळल्यास तुम्हाला लागू होणा-या दंडा बद्दलची मािहती आम्ही पुरवू. ऊ. बँके च्या िकं वा शाखेच्या कामकाजाच्या तंऽज्ञानामध्ये सुधारणा झाल्याबद्दल शुल्क वाढवणार नाही. 3.3.2.