संिहतेचे उिद्दष्टे नमुना कलम

संिहतेचे उिद्दष्टे. संिहतेचे खालीलूमाणे उद्देश आहेत: क. कायक्षम बँिकं ग सुिवधा उपलब्ध करुन देऊन सआम व लघु उद्योग क्षेऽाला सकारात्मक ऊजार्/वाव देणे. ख. तुमच्याशी व्यवहार करताना बँिकं ग ूथाच्या दजाचा िकमान ःतर िनिश्चत करुन उत्तम व योग्य सेवांचा पुरःकार करने. ग. पारदिशता वाढिवणे ज्यामुळे बँके च्या सेवेतून तुम्हाला काय अपेिक्षत आहे, याबद्दल तुमची जाण वाढेल. घ. ूभावी संपकाद्वारे तुमच्या उद्योगांबद्दलची आमची समज वाढवणे. ङ. ड़. व्यवहाराचा एक उत्तम दजार् गाठण्यासाठी ःपधात्मक माकेर् टींग उत्तेजीत करणे. च. तुम्ही व तुमची बँक यामध्ये योग्य व िजव्हाळ्याचे नाते िनमाण करणे. छ. आपल्या बँिकं ग गरजांचे आवँयकतेनुसार वेळेवर व िवनािवलंब सेवा सुिनिश्चत करने. ज. बँिकं ग ूणाली मध्ये िवश्वास वाढिवणे. िवभाग 2 मिधल मुख्य बांिधलकीने संके त संिहताचा दजार् राखला जाईल. 1.2.