अटी व शतीर् मिधल बदल नमुना कलम

अटी व शतीर् मिधल बदल. अ. आम्ही आमच्या अटी व शतीर् मिधल बदलाची मािहती आिण नवीन अटी व शतीर् लागु होण्यापूवीर् एक मिहना आम्ही आपल्याला खालील मागानी कळवू: i. पऽा ने ii. ईमेल ने iii. एसएमएस ने जर हे बदल आमच्या सामान्य माहकांवर लागु होत असतील तर आम्ही ही मािहती आमच्या वेबसाईवर व शाखांमध्ये उपलब्ध करुन देऊ. ब. साधारण कोणतेही अटी व शतीर् चे बदल करताना एक मिहन्यापूवीर् सचना देण्यात येईल. क. जर कोणतीही सचना न देता आम्ही बदल के ले तर असे बदल आम्ही 30 िदवसात सिचत करु. ह्या बदलांमुळे जर तुमची गैरसोय होणार असेल तर तुम्ही कोणतीही सचना न देता 60 िदवसांत तुमचे खाते बंद करु शकता िकं वा बदलू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही ज्यादा आकार िकं वा व्याज लागणार नाही. 4.