VWFPL चे अिधकार व उपाय. 8.1 वर नमूद के ल्यानुसार, कोणत्याही कसूरच्या घटना घडल्यास, येथे असलेले काहीही त्याच्या िव�� असले तरीही, VWFPL आपल्या अिधकारी, एजंट्स �कंवा नामिनद�िशतां�ारे, आपल्या एकमेव व िनणर्यावर िववेकबु�ीने खालीलपैक� काहीही एक �कंवा अिधक अंमलात आणू शकते: a) कजर् उपलब्ध क�न देण्याचे �कंवा देत राहण्याचे VWFPL चे दाियत्व र� मानले जात;े आिण/�कंवा b) घोषणा क� शकते क� कजर् आिण लागू झालेले �ाज आिण या करार व कजा�तगर्त झालेले सवर् खच,र् शल्ु क आिण थकबाक� त्व�रत VWFPL ला देय आहेत, ज्यानंतर ते कजदर् ारा(रां) �ारे त्व�रत देय असेल आिण पुढील कोणत्याही सूचना �कंवा इतर कायदेशीर औपचा�रकतांिवना, कजर् आिण /�कंवा या करारांतगर्त देय असलली सवर् र�म कजर्दार सूचनेच्या अट�नुसार अदा करेल; आिण / �कंवा c ) काही असल्यास, हमीची िवनंती क� शकते; आिण/�कंवा d) ज�ी, समन्याय �कंवा काय�ाची कारवाई यासह, काय�ाने परवानगी असलेला कोणताही अिधकार, ह� �कंवा उपाय �कंवा या करारातील कोणत्याही िविश� ठराव, शतर् �कंवा अटीच्या िविश� कामिगरीसाठी �कंवा या कराराच्या कोणत्याही अटी आिण शत�च्या उल्लघनाबाबत �कंवा या करारात मंजूर झालेल्या कोणत्याही ह� �कंवा अिधकारांची अंमलबजावणी करण्यास मदत करण्यासाठी दोन्ही �कंवा अन्यथा अंमलात आणू शकते (�ा�कत्यार्च्या िनयु��सह); आिण/�कंवा e) कजर् �कंवा त्याच्या कोणत्याही भागाची परतफेड करण्यासह, कसूरची घटना पंधरा (15) �दवसांच्या कालावधीसाठी चालू रािहल्यास,कजर्दाराला(रांना) सात (7) �दवसांची सूचना देऊन, हा करार आिण/�कंवा �वहार कागदप�ांच्या अट�नुसार / अनुशंगाने िनमार्ण के लेली सुरक्षा अंमलात आणण्याची घोषणा करण्याचा, जी काही जंगमगहाण मालम�ा असेल ती न्यायालयाच्या हस्तक्षेपािवना �कंवा कोणत्याही न्यायालयीन कायर्वाहीिवना ताब्यात घेण्याचा VWFPL ला अिधकार असेल (हा करार आिण/�कंवा इतर �वहार कागदप�ांत काहीही नमूद असले आिण संपूणर् कजर् �कंवा कजर्दारा(रां)ची थकबाक� मागे घेण्यात आली असो �कंवा नसो), आिण उपरो� उ�शासाठी VWFPL कडे पुढील अिधकार असतील :- i) जंगमगहाण मालम�ा ठेवली असू शकेल �कंवा असेल अशा आवारात, गॅरेज �कंवा गोदामात �वेश करणे आिण उपरो� आवार, गॅरेज �कंवा गोदामाबाबत VWFPL आिण/ �कंवा त्यांच्या �ितिनध�वर कोणत्याही दाियत्वािवना त्या जंगमगहाण मालम�ेचा ताबा घेणे आिण ती हस्तांत�रत करणे �कंवा हलवणे आिण कजदर् ारा(रां)च्या जोखमीवर, खचार्ने आिण प�रणामांच्या जबाबदारीवर VWFPL च्या �ितिनधीकडे ठेवणे / साठवणे / पाकर् करण. तथािप, VWFL ला वाटले क� जंगमगहाण मालम�ेला धोका आहे आिण अिधक िवलंब केल्यास VWFPL चे िहत धोक्यात येईल तर जगं मगहाण मालम�ा ताब्यात घेण्याबाबत कजदर् ाराला(रांना) कोणतीही सूचना देण्यास VWFPL बांधील नसेल; ii) वर नमूद के ल्यानुसार, VWFPL �ारा जगं मगहाण मालम�ा ताब्यात घेण्याबाबत आिण त्या�ारे जंगमगहाण मालम�ेची िवल्हेवाट लावण्याच्या आपल्या हेतूबाबत VWFPL कजर्दाराला(रांना) सात (7) �दवसांची स ना देईल आिण संपूणर् ...