पæात परवानगीचे 9ितिनिध व (Agency of ratification). इथे घटना घड यानंतर मालक याची जबाबदारी वीकारतो. याला ratification असे हणतात. इथे आधी परवानगी न घेता काही कृ ती तातडीने करावी लागते व परवानगी नंतर घेतली जाते. सव´साधारणपणे ितिनधीनी जर िदले या अिधकारापिलकडे काही कृ ती के ली तर munotes.in याला िनयोuा जबाबदार राहत नाही. पण काही वेळा िनयोuा आपणह न या कृ तीची जबाबदारी वीकारतो. कलम १९६ म ये अशा ितिनधी संबधीǐया तरतूदी आहेत. एखा4ाने न सांगता दस=यानी याǐयावतीने काही कृ ती के ली तर नंतर या कृ तीला दसरी यuT संमती देऊ शकते व न सांगता यांनी के ले या कृ तीची जबाबदारी वीकाv शकते िकं वा याǐया परवानगी िशवायच कृ ती झालेली अस याम े याची जबाबदारी नाकाv ही शकते. यांनी जर जबाबदारी वीकारायचे ठरिवले (Ratification) तर यांनी आधीच परवानगी िदली होती असे समजले जाते िकं वा आधी परवानगी िदली असती तर जी काही पfरि थती िनमा´ण झाली असती तशीच झालेली आहे असे समजले जाते. १२.३