सामान्य मािहती. अ. आमच्याकडू न सुआम व लघु उद्योगांसाठी िदल्या जाणारी सवर् वेगवेगळ्या योजनांबद्दलची मािहती आपल्याला देऊ. आ. आम्हाला हवी असलेली आमची उत्पादने व कजेर् जसे कॅ श बे िडट, मुदत कजेर् (टमर् लोन), गॅरंटी, बील िडःकाऊं िटंग/खरेदी, साख-पऽ ची मुख्य वैिशंट्ये आिण शुल्क व आकार च्या संबंिधत मािहती देऊ. इ. तुम्ही िनवडलेली आमची उत्पादने व सेवा तुमच्या गरजेनुरुप योग्य अशी असतील. ई. आम्ही जी उत्पादने व सेवा एकापेक्षा जाःत मागानी देत असू (जसे, एटीएम द्वारे, इंटरनेटवर, फोनद्वारे, शाखेमध्ये वगैरे) तर त्याची मािहती देऊ व त्यािवषयी अिधक मािहती तुम्हाला कशी िमळेल हे ही सांगू. उ. आमच्या कायदेिवषयक, िनयामक व आंतिरक धोरणाच्या गरजांसाठी तुमची ओळख व पत्ता िसद्ध करण्यासाठी कोणती मािहती आम्हाला आवँयक असते, हे आम्ही तुम्हाला सांगू. 3.2