संिहतेचा वापर. सआम आिण लघु उद्योग िवकास िनयम, 2006 मध्ये व्याख्या के लेल्याूमाणे सआम आिण लघ उद्योग (एमएसई) मध्ये वःतुंचे उत्पादन िकं वा िनमाण िकं वा पुनिनमाण िकं वा संरक्षणच्या कायात असतील अथवा याच्यातं सहकायर् उत्पन्न करणारे िकं वा सहकायर् देणारे सुद्धा सआम आिण लघु उद्योग ौणी मध्ये समािवष्ठ आहेत. जोपयत कु ठे उल्लखे नसले , खाली िदलल्याे सवर् उत्पादने व सेवानां हे संके त लागू आहेत, जरी शाखा िकं वा उपशाखा त्यांच्यातफेर् काम करणारे एजंट, काउं टरवरून, फोनवरुन, पोष्टाने, इलेक्शॉिनक माध्यमाने, इंटरनेट िकं वा इतर कोणत्याही पद्धतीने वापर के लेला असू दे, तथािप येथे उल्लेिखलेली सवर् उत्पादने आमच्यातफेर् देऊ के लेली असतील िकं वा नसतील. क. कजर् व इतर बे िडट सुिवधा ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश असेल- कॅ श बे िडट, a. ओव्हर साफ्ट, चेक आिण िबल पचेर्स/िडःकाउं ट (देशांतगत व िवदशीे दोन्हीं), लेटर ऑफ बे िडट खाली िदलेल्या कागदपऽांचे िनगोिशएशन (देशांतगत व िवदशीे दोन्हीं), आिण नॉन फं ड बेःड जसे देशांतगत आिण/िकं वा िवदशीे लेटर ऑफ बे िडट (डी/पी िकं वा डी/ए), हमी देणे (देशांतगत व िवदेशी दोन्हीं), देशांतगत व िवदेशी िबल्स िकं वा कलेक्शनचे चेक, िबलचे को-ऍक्सेपटन्स िकं वा एव्हलायजेशन, बायस बे िडट इत्यािद ख. फे मा अंतगत परवानगी असलेल्या व भारतीय िरझव्हर् बँके च्या मागदशक सचनांनुसार a. िवदेशी िविनमय सेवा. ग. आमच्या शाखांद्वारे आिण/िकं वा आमच्या अिधकृ त ूितिनधी िकं वा एजंट द्वारे िवकली जाणारी ऽयःथ पक्ष िवमा व गतवणक घ. फॅ क्टरींग सेवा उत्पादने. ड. मचट सेवा (व्यापारी सेवा) वर िदली गेलेली ठळक अक्षरातील शब्दांचे अथर् "शब्दाथ" 2. मुख्य वचनबद्धता 2.1. आपल्या साठी आमची मुख्य बंधने या िवभागात िदले आहेत). 2.1.1. तुमच्याशी सवर् व्यवहारांच्या बाबतीत आमच्याकडू न िवचारपूवक आिण त्यासाठी आम्ही: व योग्य वतन करणार अ. बँके च्या काऊं टरवर रक्कम/चेक ःवीकारणे व देणे या बँिकं ग सुिवधा उपलब्ध करू. आ. जलद आिण उत्तम कजर् सुिवधा उपलब्ध करू. इ. आमची उत्पादने व सेवा पुरिवण्यात आिण पद्धित व ूथा या बाबतीत या संिहतेमिधल बािधलकी व दजार् चे पालन करू. ई. आम्ही याचीही काळजी घेऊ की आमची उत्पादने व सेवा यांचा संबंिधत कायदे व िनयम यांचे पालन करतील आिण आपल्या आवँयकतानुसार असतील. उ. याची खाऽी करू िक आमचे तुमच्याशी व्यवहार हे एकात्मतेचे नैितक तत्व पाळणारे व पारदशक असतील. ऊ. सुरिक्षत व िवश्वसनीय बँिकं ग आिण भरणा आिण सेटलमेंट ूणाली ूसािरत करु. ऋ. िवत्तीय अडचणींचा ूकरणावर सहानुभतीपूवक िदलेला पॅरामाफ सं 5.8 पहा). िवचार करण्याचा ूयत्न करु. (खालील 2.1.2. आमची उत्पादने व सेवा कशी कामे करतात हे तुम्हाला खालील िदलेल्या मािहती आधारे समजण्यासाठी मदद होईल: अ. आमचे आिथक उत्पादने आिण सेवा बद्दल तुम्हाला िहदी,ं इंमजी िकं वा ःथािनक भाषामध्ये मािहती पुरिवणे. आ. आमच्या जािहराती व ूवतन याची काळजी घेणे. सािहत्य हे ःपष्ट असेल व गैरसमज करुन देणारे नसेल इ. तुम्हाला...